घरताज्या घडामोडीदिल्ली पोलिसांनी ISIS चा कट उधळला; IED स्फोटकांसह एका अतिरेक्याला अटक

दिल्ली पोलिसांनी ISIS चा कट उधळला; IED स्फोटकांसह एका अतिरेक्याला अटक

Subscribe

राजधानी दिल्लीत शुक्रवारी मध्यरात्री दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत घातपाती कट उधळून लावला. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि अतिरेक्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. यानंतर पोलिसांनी ISIS च्या एका अतिरेक्याला अटक केली आहे. अतिरेक्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.

- Advertisement -

इस्लामिक दहशतावादी संघटना आयएसआयचा मोठा घातपात करण्याचा डाव होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत शुक्रवारी मध्यरात्री ISIS चा कट उधळून लावत एका अतिरेक्याला अटक केली आहे. अबू युसूफ असे या अतिरक्याचे नाव आहे. ISIS या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -