घरदेश-विदेश'या' चित्रपटांना मिळाले ऑस्कार

‘या’ चित्रपटांना मिळाले ऑस्कार

Subscribe

चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानाचा समजणारा हा ऑस्कर पुरस्कार सोहळा आज संपन्न झाला आहे.

९१ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानाचा समजणारा हा ऑस्कर पुरस्कार सोहळा आज पार पडला आहे. अनेक चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार विजेत्या यादीत स्थान मिळाले आहे.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची यादी

‘ग्रीन बुक’ 

सर्वोत्कृष्ट चित्रपट
ओरिजनल स्क्रीनप्ले
सर्वोत्कृष्ट सहअभिनेता

- Advertisement -
‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’

सर्वोत्कृष्ट अभिनेता – रॅमी मॅलेक
सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलन
सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग
सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटींग

‘रोमा’

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी

- Advertisement -
‘ब्लॅक पँथर’

सर्वोत्कृष्ट वेशभूषा
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन
ओरिजनल स्कोअर

‘दी फेव्हरेट’

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ओलिविया कोलमन

‘स्पायडरमॅन : इन टू द स्पाइडर वर्स’

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -