देश-विदेश

देश-विदेश

कोरोना रुग्णांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक; कोर्टाने सरकारला फटकारलं

कोरोनाबाधितांवर केले जाणारे उपचार आणि मृतदेहांची होणारी हेळसांड याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस पाठवली आहे. यासह चाचण्यांची संख्या कमी होत असल्याचही...

नरेंद्र मोदींचे सीमा वादावर मौन!

गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही दिवसांपासून तणाव...

कोका-कोला, थम्स अपवर बंदी नाही; कोर्टाने याचिकाकर्त्यालाच ठोठावला ५ लाखांचा दंड

सर्वोच्च न्यायालयात कोका कोला आणि थम्स अपवर बंदी घालण्यासाठी जनहित याचिका दाखल करणं याचिकाकर्त्याला महागात पडलं आहे. बंदीची करणार्‍या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने पाच लाख...

सीमेवर नेपाळ पोलिसांचा अंदाधुंद गोळीबार; ४ भारतीय जखमी, १ ठार

भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ४ भारतीयांना गोळ्या लागल्या असून जखमी झाले आहेत. तर एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. सध्या...
- Advertisement -

अजब! ‘या’करता महिलांनी अनेक नवरे करावेत; शास्त्रज्ञांचा सल्ला

एकीकडे कोरोना विषाणूने जगभर कहर केला असताना दुसरीकडे एक अजब बाब समोर आली आहे. एका महिलेने अनेक नवरे करावेत, असा सल्ला चक्क शास्त्रज्ञांनी दिला...

भयानक! दिल्लीत अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह वेटिंगवर

कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे दिल्लीच्या स्मशानभूमीत मृतदेह वेटिंगवर आहेत. आयटीओ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी पडत आहे. तर दुसरीकडे पंजाबी बाग स्मशानभूमीत दिवसभर अंत्यसंस्कार चालू...

खुशखबर! कोरोनावर औषध निघालं; फक्त ४ दिवसांमध्ये बरा होणार ‘कोरोना’

वुहान शहरामधून संपूर्ण जगभरातील विविध देशांमध्ये कोरोना व्हायरसने अक्षरश: कहर केला आहे. या कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप यावर...

‘खोटं ही बरोबर बोलू शकत नाहीत’, प्रकाश राज यांनी उडवली शाहांची खिल्ली

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनी बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅली केली. बिहारमधील व्हर्च्युअल रॅलीतील अमित शाहांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र...
- Advertisement -

दिलासादायक: भारतात कोरोनाचा समूह संसर्ग नाही

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मात्र, असे असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात अजून सामुदायिक संसर्ग झाला नसल्याचे भारतीय...

जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा ७५ लाखाच्या वर; ४ लाखाहून अधिक मृत्यू

जगात कोरोनाचा कहर सुरुच आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या ताज्या आकडेवारीनुसार संपूर्ण जगात कोरोनाबाधितांचा आकडा ७५ लाखाच्या वर गेला आहे. तर ४ लाख २० हजाराहून...

देशभरात २४ तासांत १० हजार ९५६ नवे रुग्ण; ३९६ कोरोनाबाधितांचा मृत्यू

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात १० हजार...

राहुल गांधी आज अमेरिकन तज्ज्ञांशी चर्चा करणार

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी आज पुन्हा तज्ज्ञांशी संवाद साधणार आहेत. राहुल गांधी आज अमेरिकेचे माजी मुत्सद्दी निकोलस बर्न्स यांच्याशी सकाळी १०...
- Advertisement -

नीरव मोदीला ९ जुलैपर्यंत कोठडी; ब्रिटन न्यायालयाचा निर्णय

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी हिरा व्यापारी नीरव मोदी याला गुरुवारी ९ जुलैपर्यंत ब्रिटनच्या न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक...

ऑनलाईन शिक्षणासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा, कॉलेज बंद आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षणाच्या चर्चेने जोर धरला. ऑनलाईन शिक्षणाबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात...

करोना संकट काळ ही संधी

करोना संकटाचा हा काळ संधीत रुपांतरित करावा अशी आज प्रत्येक भारतीयांच्या मनात इच्छा आहे. या स्थितीचा आपण भारतीय अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारा क्षण म्हणून उपयोग...
- Advertisement -