देश-विदेश

देश-विदेश

देशात करोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन नाही

देशात करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात करोनाचा रिकव्हरी रेट 49.2 टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने...

भारताने कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत ब्रिटनला टाकलं मागे, सर्वाधिक रुगसंख्येत चौथ्या स्थानावर!

भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. जगभरातील कोरोनाबाधितांच्या यादीत भारत आता चौथ्या क्रमांकावर असून भारताने ब्रिटनला मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live...

Corona Live Update: ठाण्यात १७४ रुग्ण वाढले; तिघांचा मृत्यू!

ठाणे महापालिका क्षेत्रात शुक्रवारी नवीन १७४ रुग्णांची वाढ झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ठाण्यात करोनाबाधित रुग्णांचा आकडा ४ हजार ८२९ वर पोहचला...

देशातल्या Top 10 विद्यापीठांचं रँकिंग जाहीर; IIT Madras ने मारली बाजी

दरवर्षी देशातल्या महाविद्यालय, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांचे रँकिंग केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात येते. यंदा NIRF India University Ranking List 2020 च्या यादीत...
- Advertisement -

बाबा रामदेव यांनी सांगितला कोरोनावर आयुर्वेदिक औषधांचा रामबाण इलाज!

कोरोना व्हायरसचा कहर देशभर असताना अनेक देशातील शास्त्रज्ञांनी या जीवघेण्या कोरोना व्हायरसवरील लस आणि औषधांची शोध मोहिम सातत्याने सुरू ठेवली आहे. दरम्यान अनेकांनी कोरोनावर...

कोरोनामुळे ‘या’ महिन्यापर्यंत २ लाख रूग्णांचा बळी जाण्याची शक्यता!

जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे, परंतु यावेळी या महामारीचा सर्वाधिक वाईट परिणाम अमेरिकेवर होत आहे. कोरोनासमोर महासत्ता असलेला देश अमेरिका पूर्णपणे हतबल झाला आहे....

निर्दयी! पर्यटकांच्या सेल्फीसाठी बछड्याचे पायच तोडले!

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला स्फोटकं खायला दिल्यानंतर, कुत्र्याच्या तोंडाला घट्ट टेप बांधणे, गायीला फटाके खायला देणं अशा घटना एकामागून एक पुढे येत आहेत. त्यानंतर आता...

ब्रेन सर्जरी सुरू असतानाच रूग्णाला जाग आली, लागला भजी तळायला!

आपल्या प्रत्येकालाच माहितेय एखाद्या मोठ्या ऑपरेशनदरम्यान रूग्णाला भूल दिली जाते. पण इटलीमध्ये शस्त्रक्रीयेदरम्यान घडलेला प्रकार बघून डॉक्टरही घाबरले. कारण शस्त्रक्रीया सुरू असताना एका महिलेला...
- Advertisement -

LockDown: मिशन गगनयान मोहिमेला होऊ शकतो विलंब – इस्त्रो

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्यामुळे मिशन गगनयान मोहिम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता इस्त्रोने वर्तवली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था सध्या मिशन गगनयान मोहिमेवर काम...

कृष्णवर्णीय म्हणजे कुरूप; प्राथमिक शाळेच्या पुस्तकातून मुलांना शिक्षण

कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या निधनानंतर अमेरिकेसह बर्‍याच देशांमध्ये वर्णभेदाविरोधात मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवण्यात येत आहे. अमेरिकेतून वर्णद्वेषाबद्दल उठलेला आवाज आता भारतातील पश्चिम बंगाल पर्यंत पोहोचला...

#blacklivesmatter : अमेरिकेपासून युरोपपर्यंत ऐतिहासिक पुतळ्यांची विटंबना

वर्णभेदाच्या मुद्द्यावरून अमेरिकेत अजूनही गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. २५ मे रोजी जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णिय व्यक्तीचा मृत्यू अमेरिकेत चार पोलिसांच्या हातून झाल्यानंतर सर्वत्र...

३ दिवसांत ३ हत्तींचे मृतदेह; अधिकाऱ्यांना घातपाताचा संशय

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला स्फोटक भरलेले अननस खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच छत्तीसगड येथे ३ हत्तींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या ३...
- Advertisement -

काय म्हणावं याला? महिला अधिकारीच बसल्या दारूच्या ठेक्यावर!

देशात लॉकडाऊन लागू झाल्यापासून तळीरामांच्या जिवाची घालमेल सुरू झाली. जिथे एक दिवसही दारूशिवाय ज्यांचा जात नव्हता, त्यांना तब्बल अडीच महिने लॉकडाऊनमुळे घरात तर बसावं...

Video : काश्मिरी पंडितांवरील अत्याचारावर भडकली कंगना; बॉलीवूडकरांवरही साधला निशाणा

काश्मिरमध्ये झालेल्या अजय भारती यांच्या हत्येवर आता बॉलीवूडमधूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सामाजाक मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडणारी अभिनेत्री कंगना रणावत हिने आपल्या खास शैली...

हाताचं चुंबन घेऊन बरं करणाऱ्या बाबाचा कोरोनाने मृत्यू; २९ भक्त कोरोना पॉझिटिव्ह

हाताचं चुंबन करुन बरं करणाऱ्या बाबाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील रतलाम मध्ये ही घटना घडली आहे. शिवाय या बाबाच्या २९ भक्तांना कोरोनाची...
- Advertisement -