देश-विदेश

देश-विदेश

तीन महिने कर्जाचे हप्ते भरू नका सांगत मग व्याजावर व्याज का लावता?

अर्थ मंत्रालय आणि रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाने येत्या तीन दिवसांत बैठक घेऊन लॉकडाऊनदरम्यान कर्जदारांच्या कर्जाच्या हप्त्यांवर बँकांकडून व्याज आकारण्यात येत असल्याबाबत निर्णय घ्यावा, असे...

Coronavirus: देशात ३ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण!

देशात कोरोना विषाणूचा फैलाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता चौथ्या स्थानावर आहे. आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख पार झाला...

छत्तीसगडमध्ये तीन दिवसांत तिसर्‍या मादी हत्तीणीचा संशयित मृत्यू

गुरुवारी छत्तीसगडच्या सरगुजा विभागातील जंगलात आणखी एक वन्य मादी हत्ती मृतावस्थेत आढळली. याची तपासणी करताना वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांत मरण पावलेल्या...

पंतप्रधान मोदी १७ जूनला पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी व्हिसीद्वारे साधणार संवाद!

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधणार आहेत. मात्र यावेळी पंतप्रधान पहिल्यांदाच राज्याचे आरोग्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक,...
- Advertisement -

कोरोनाची ‘ही’ लस चाचणी अंतिम टप्प्यात; जुलैमध्ये मिळणार गुड न्यूज!

कोरोनाच्या लसीची चाचणी अनेक देशांमध्ये सुरूच आहे. दरम्यान, अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्नने जुलैमध्ये त्यांच्या लसीची अंतिम चाचणी करण्याचे जाहीर केली आहे. कंपनी त्याच्या चाचणीच्या...

काळ्या गव्हाच्या पिकाने शेतकऱ्याचे बदलले नशीब!

सध्या कोरोना व्हायरसमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तरी देखील मध्य प्रदेशमधील एका शेतकऱ्याने लाखो रुपये कमावले आहे. शेतकरी हा पारंपारिक शेतीवर विश्वास ठेवतो....

जुलै किंवा ऑगस्टदरम्यान होणार कोरोनाचा विस्फोट; तज्ज्ञांनी इशारा!

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे संसर्गाची गतीही वाढताना दिसत आहे. देशातील कोरोना महामारी साथीच्या संकटावर बोलताना दिल्लीच्या सर गंगा राम रुग्णालयाचे...

Coronavirus: पाकिस्तानमध्ये २४ तासांत आढळले कोरोनाचे ६४०० रुग्ण

शेजारील पाकिस्तान देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत पाकिस्तानमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. २४ तासांत ६ हजार ४०० कोरोनाबाधित...
- Advertisement -

लॉकडाऊनमध्ये झाल्या ४९४ कर्करोग शस्त्रक्रिया 

कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये बहुतांश रुग्णालय बंद होते. त्यामुळे अनेक शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या. याचा मोठा फटका जगभरातील कर्करोगग्रस्तांना बसत...

UP : मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षेत वाढ!

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री निवासस्थान आणि उतर काही महत्त्वाची ठिकाणं बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. एका कॉलसेंटवर ही धमकी देण्यात आली होती. या गोष्टीने तातडीने दखल...

सरकारचा निर्णय; कर्नाटकात ५वी पर्यंत ऑनलाईन शिक्षण बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा, कॉलेज बंद आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण सर्वत्र सुरू करण्याचा निर्णय होताना दिसतोय, ऑनलाईन शिक्षणाबाबतच्या मार्गदर्शक...

सोशल मीडियावर स्टार झालेल्या राणू मंडलवर उपासमारीची वेळ

रेल्वे स्थानकावर गाणे गाणाऱ्या राणू मंडल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांच्या आयुष्यात नवी झळाळी आली. देशभरातून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. सिनेमासह...
- Advertisement -

छोट्या करदात्यांना दिलासा; अर्थमंत्र्याचा जीएसटीसंदर्भात मोठा निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी परिषदेच्या ४० व्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. छोट्या कंपन्यांसाठी...

चीन एलियनचा शोध घेणार?

कोरोनाचे संकट जगभरात पसरले असतानाच चीन याच वर्षीपासून एलियन्सचा शोध घेण्याची मोहीम हाती घेत आहे. एलियनचा शोध चीन त्यांच्या जगप्रसिद्ध 'फास्ट' दुर्बीणीमधून घेणार आहे....

CoronaVirus: पंजाबमध्ये पुन्हा लॉकडाऊन; निर्बंधांमध्ये केले हे बदल

पंजाबमधील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून सरकारने त्यावर कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. पंजाब सरकारने पुन्हा राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर केले असून याधील...
- Advertisement -