देश-विदेश

देश-विदेश

Corona Live Update: भिवंडीत एकाच दिवशी ५३ नवे रुग्ण आढळले तर एका रुग्णाचा मृत्यू

भिवंडीत मंगळवारी एका दिवसात कोरोनाचे तब्बल ४२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात ११ नवे रुग्ण आढळले असून ग्रामीण भागातील काल्हेर येथील ३४...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोरोनाचा अहवाल आला…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोरोना चाचणी अहवाल आला  आहे. त्यामुळे दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे. कारण अरविंद केजरीवाल यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे....

कोरोनाची लक्षणे आढळल्यास आता बदली खेळाडू मिळणार!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी काही नव्या नियमांची घोषणा केली असून आता कसोटी सामन्यादरम्यान खेळाडूत कोरोनाची लक्षणे आढळल्यास संघांना बदली खेळाडू निवडण्याची परवानगी देण्यात...

वयवर्ष १०० असणाऱ्या वयोवृद्धाने ४५ दिवसांनी केली कोरोनावर मात!

देशात कोरोना व्हायरसच्या रूग्णांच्या आकडेवारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र अशा परिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे कोरोना या जीवघेण्या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील मोठी...
- Advertisement -

१५ दिवसांत स्थलांतरित मजुरांना घरी पाठवा – सर्वोच्च न्यायालय

मंगळवारी स्थलांतरित मजुरांच्या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाला दिला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, सर्व मजुरांनीची नोंदणी करावी आणि आजपासून १५ दिवसांच्या आत मजुरांना...

गर्दीतूनही आता शोधता येणार कोरोना रुग्ण; IIT च्या माजी विद्यार्थ्यांची कमाल

जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनच्या नियमात काहीशी शिथिलता आणत पुन्हा लॉकडाऊननंतर देश हळूहळू अनलॉक होऊ लागला आहे....

अल्पवयीन मुलीला वकिलाने ऑफिसमध्ये बोलवून केला बलात्कार!

कानपूरमध्ये एका वकिलाविरुध्द त्याच्या अल्पवयीन ग्राहकावर बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वकिलाने त्याच्या ऑफिसमध्ये निवेदन लिहिण्याच्या बहाण्याने मुलीला बोलावून...

चीनने घेतली माघार! पूर्व लडाखमधून अडीच किलोमीटर सैन्य घेतले मागे

गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनच्या दरम्यान लडाखमध्ये तणाव वाढला होता. पण आता तणावाची परिस्थिती नियंत्रणात आल्याचे पाहायला मिळत आहे. माहितीनुसार, पूर्व लडाखच्या गलवान...
- Advertisement -

अखेर दिल्ली सरकारची कबुली, कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू!

कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांमुळे दिल्ली सरकारने हे मान्य केले आहे की दिल्लीत कोरोनाच्या कम्युनिटी ट्रास्मिशनची सुरूवात झाली आहे. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, जवळपास...

काशी विश्वनाथ मंदिरात होणार ऑनलाइन रुद्राभिषेक; मुख्यमंत्री योगींनी केला शुभारंभ

आता वाराणसी येथील बाबा विश्वनाथांच्या रुद्राभिषेकासाठी भाविकांना वाराणसीला यावे लागणार नाही. तर काशी विश्वनाथ मंदिर समितीने दूरवरच्या भक्तांसाठी ऑनलाइन पूजेसह रुद्राभिषेक सुरू केला आहे....

कोरोनासाठी आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथीच्या मार्गदर्शक सूचना जारी

कोरोनाविरोधातील लढ्यात राज्य सरकारकडून ऍलोपॅथीला प्राधान्य देत आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथीकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र आयुष मंत्रालयाने आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथीबाबत दिलेल्या मार्गदर्शक...

कन्टेन्मेंट झोनमधील ३० टक्के कोरोनाग्रस्त आपोआप कोरोनामुक्त, ICMR चा खुलासा

देशात कंटन्मेंट झोनमधील १५ ते ३० टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली असून या व्यक्ती आपोआप कोणत्याही उपचारांशिवाय बऱ्या झाल्या असल्याचे ICMR च्या sero-survey मधून...
- Advertisement -

कोरोनापासून वाचण्यासाठी माऊथवॉश, ‘असा’ करा वापर!

कोरोनापासून बचाव होण्यासाठी प्रत्येकजण पुरेपुर काळजी घेत आहे. बाहेर जाताना मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, सॅनिटायझर सोबत ठेवणं या गोष्टी आवर्जून केल्या जात आहेत....

लॉकडाऊनमध्ये ‘पार्ले-जी’ची रेकॉर्ड ब्रेक विक्री; ८२ वर्षांचा विक्रम मोडला!

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायांचे नुकसान होत असले तरी पार्ले-जी बिस्किटांची विक्री वाढली असून गेल्या ८२ वर्षातील विक्रम मोडला आहे. अवघ्या ५...

केरळमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू, अंगावर जखमांच्या खुणा

फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिल्यानंतर गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाल्याची घटना केरळमध्ये ताजी असताना आता पुन्हा एकदा केरळमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले...
- Advertisement -