देश-विदेश
देश-विदेश
LockDown: रस्त्यावर सांडलेल्या दुधासाठी कुत्र्यांसह माणूस एकत्र; व्हायरल व्हिडिओ
देशभरात कोरोना व्हायरस कहर वाढत आहे. कोरोना व्हायरसमुळे ३०० हून अधिक जणांच्या देशात मृत्यू झाला आहे. तसंच ९ हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली...
वर्क फ्रॉम होम करताना मुलांची लुडबूड? मग हे करून बघा!
कोरोनाचा वाढत जाणारा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकाऊनमुळे सगळेच व्यवहार बंद झाले आहेत. ऑफिसेस, कॉलेज, शाळा सगळं बंद करण्यात आलं...
कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी आता मेडिकल स्टोअर्सची मदत!
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागलेली असताना लक्षणं दिसत नसलेले देखील कोरोनाग्रस्त असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्ण शोधणं हे मोठं कठीण काम आरोग्य...
CoronaVirus: तबलीगीच्या कार्यक्रमात उपस्थितीत राहिलेल्या कोरोना रुग्णामुळे १४ गावं सील!
देशात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडत आहे. ते ठिकाण सील केले...
- Advertisement -
…म्हणून पंतप्रधानांनी ठरवली १० ची वेळ
देशातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक राज्यांनी लॉकडाऊन...
CoronaVirus: महिलांनी प्लास्टिकच्या पिशवीत थुंकून, पिशव्या भिरकावल्या इतरांच्या घरात!
सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीत राजस्थानच्या कोटामधील एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. कोटामधील काही महिला प्लास्टिकच्या पिशवीत...
Lockdown – कोरोनाच्या भितीमुळे १६०० किमी चालत आलेल्या मुलाला आईनं घराबाहेरच ठेवलं!!
कोरोना परिणाम माणसाच्या नात्यावरही झाल्याचं दिसून येत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सगळे सध्या घरातच बसून आहेत. मात्र हातावर...
निराश होऊ नका, देशातले २५ जिल्हे झालेत कोरोनामुक्त!
देशभरात कोरोनाचा फैलाव होत असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतानाच एक दिलासादायक आणि सकारात्मक वृत्त समोर आलं आहे. देशभरातल्या कोरोनाग्रस्त झालेल्या एकूण २५ जिल्यांना...
- Advertisement -
CoronaVirus: नवजात बालकाचे नाव ठेवले सॅनिटायझर!
जगभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या भीतीच्या वातावरणात देखील काही हैराण करणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक...
उद्या लॉकडाऊनचा २१ वा दिवस; मोदी सकाळी काय बोलणार?
देशातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक राज्यांनी लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी केली होती. दरम्यान,...
जगात कोरोनाग्रस्तांचा आकडा १८ लाखाच्या वर; १ लाखाहून अधिक मृत्यू
जगात कोरोनाचा कहर अद्याप संपलेला नाही. चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या कोरोनाने संपूर्ण जगाला वेढलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देश लॉकडाऊन आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार,...
चिंताजनक: बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना केलं क्वारंटाईन
कोरोनाच्या जीवघेणा आजारातून बरे झालेल्या २ रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. गौतम बौद्ध नगर जिल्ह्यातील नोएडामध्ये दोन रुग्णांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा...
- Advertisement -
लॉकडाऊन शिथिल: २० प्रकारच्या उद्योगांना सशर्त परवानगी; रोजगारास चालना मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च रोजी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा आज २० वा दिवस आहे. १४ एप्रिल रोजी लॉकडाऊनचा पहिला टप्पा संपुष्टात...
डॉक्टरांना विचारल्याशिवाय हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेऊ नका; मृत्यू होऊ शकतो
कोरोना विषाणूने जगभर कहर केला आहे. देशातही कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना महामारीच्या या युद्धात, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाबद्दल सर्वाधिक चर्चा केली जात आहे....
काँग्रेसचे ज्येष्ठ नेता एम. व्ही. राजशेखरन यांचे निधन
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेता एम. व्ही. राजशेखन यांनी ९१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या राजशेखरन...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement