देश-विदेश

देश-विदेश

‘जनाची नाही तर मनाची…’ मनसेने उद्धव ठाकरेंवर सोडले टीकास्त्र

महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यासाठी जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून विविध स्तरावरून टीकास्त्र सोडण्यात...

निर्भयाच्या दोषींना नवीन तारीख २० मार्चला पहाटे ५.३० वा. फाशी

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या खटल्यातील चारही दोषींना 20 मार्चला पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्यात येणार आहे. या चार दोषींविरोधात नव्याने डेथ वॉरंट...

करोनाच्या प्रसाराचा उद्योगांवर गंभीर परिणाम

करोना संसर्ग लागणीच्या वृत्ताचा अतिरेकी प्रसार होऊ लागल्याचा देशाच्या आणि राज्यातल्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ लागला असून देशातील सर्वात मोठ्या वाहन उद्योगाला त्याची जबर...

येस बॅंकेतील ग्राहकांना ५० हजार काढता येणार!

वाढत्या कर्जाच्या बोजामुळे येस (YES) बॅंकेवरील कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेने यावर निर्बंध घातले आहेत. येस बॅंकेच्या ग्राहकांसाठी आरबीआयने नवीन सूचना...
- Advertisement -

चीनमध्ये करोनापासून बचाव करणाऱ्या कारचा शोध

जगभरात सध्या करोनाने थैमान घातले आहे. करोनावर ताबा मिळवण्यासाठी जगभरातून डॉक्टर, संशोधक प्रयत्न करत आहेत. मात्र, व्हॉल्वो आणि लोटस ब्रँड्सची मालकी असणारी चिनी कार...

वनप्लस देणार डोअरस्टेप सुविधा

वनप्लस या जागतिक तंत्रज्ञान ब्रँडने आज अधिकृतरित्या त्यांच्या अभूतपूर्व डोअरस्टेप रिपेअर सेवेची सुरूवात केली. आता वन प्लसकडून ग्राहकांच्या दारापर्यंत दुरुस्ती सेवा देण्यात येणार आहे....

सोने – चांदी दरात घसरण, करोनाचा कहर सुरूच

आज सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण पहायला मिळाली. सोन्याची किंमत आज १५७ रूपयांनी कमी झाली. त्यामुळे आजचा सोन्याचा प्रत्येक १० ग्रॅम साठीची किंमत ही...

लोकसभेत काँग्रेसचं संख्याबळ अजून घटलं, ७ खासदार निलंबित!

आधीच लोकसभेत अल्पसंख्य ठरलेल्या काँग्रेस पक्षासमोर आता नवा पेच निर्माण झाला आहे. दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणावरून लोकसभेमध्ये गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या ७ आमदारांना निलंबित करण्यात...
- Advertisement -

डेप्युटी गव्हर्नर एन. एस. विश्वनाथन यांचा राजीनामा

महागाई, जीडीपीमध्ये घसरण यांसारखी आव्हाने अर्थव्यवस्थेसमोर असताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) डेप्युची गव्हर्नर एन.एस.विश्वनाथन यांनी राजीमाना दिला आहे. याचा आरबीआयला मोठा धक्का बसला आहे....

निर्भया प्रकरण : आरोपींना २० मार्चला फासावर लटकवणार

दिल्लीत २०१२ मध्ये घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींचे डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. या प्रकरणातील चारही आरोपींना २० मार्च रोजी...

पीएफचा व्याजदर पुन्हा घटला; नोकरदार वर्गाला बसणार फटका

केंद्र सरकाने देशातील नोकरवर्गाला मोठा धक्का दिला असून भविष्य निर्वाह निधी (पीएफ)मध्ये कपात करण्यात आली आहे. मोदी सरकारने पीएफचे व्याजदर ०.१५ टक्क्यांनी घटले आहे....

निवडणूक ओळखपत्रासाठी काढला फोटो, पण छापून आला कुत्रा!

आजपर्यंत आपण आधार कार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळख पत्रावर जन्मतारीख किंवा घरचा पत्ता चुकीचा बघितला आहे. जन्मतारीख बदलण्यासाठी अनेकांनी वारंवार खेटे देखील मारले असतील. पण...
- Advertisement -

चंदा कोचर यांची मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई...

पावसाच्या हजेरीमुळे भारतीय महिला संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

आज टी २० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार होता. परंतु सिडनीत पावसाचा जोर कायम असल्यामुळे एकही चेंडूचा सामना झाला...

अबब…! पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांत ४४६ कोटींहून अधिक खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांमध्ये ४४६.५२ कोटी रूपयांचा खर्च झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोदींच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच...
- Advertisement -