देश-विदेश

देश-विदेश

पावसाच्या हजेरीमुळे भारतीय महिला संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

आज टी २० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार होता. परंतु सिडनीत पावसाचा जोर कायम असल्यामुळे एकही चेंडूचा सामना झाला...

अबब…! पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांत ४४६ कोटींहून अधिक खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांमध्ये ४४६.५२ कोटी रूपयांचा खर्च झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोदींच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच...

हरियाणाचे मुख्यमंत्री भारताचे नागरिक नाहीत?

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि हरियाण राज्य सरकारचे कैबिनेट मंत्र्यांकडे तसंच राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे नागरिकत्वासंबंधीत कागदपत्रे नसल्याची माहिती आरटीआयच्या माहितीनुसार समोर आली...

करोनाचा भारतात शिरकाव!

जगभर पसरलेल्या करोना विषाणूने भारतातही प्रवेश केला आहे. देशात करोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या 28 वर पोहचली आहे. दिल्लीतील व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेच आग्र्यातील सहाजणांना कोरोना...
- Advertisement -

ठाकरेंच्या अयोध्या वारीत भव्यतेचे शिवधनुष्य ठाणेकरांकडे!

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या गडबडीत ’चलो अयोध्या’चा नारा दिलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा ७ मार्चचा रामजन्मभूमी दौरा मागल्या खेपेपेक्षा जोरदार करण्यासाठी ठाण्याच्या शिवसेनेने कंबर कसली आहे....

१० बँकांचे चार बँकांमध्ये होणार एकत्रीकरण

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सार्वजनिक क्षेत्रातील आणखी १० बँकांच्या एकत्रीकरणाला मंजुरी दिली आहे. १० बँकांचे एकत्रीकरण करून ४ बँका अस्तित्वात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला...

करोना हा प्राणीजन्य!

करोना हा प्राणीजन्य आहे. चीनमध्ये १२० प्रकारचे प्राणी खाल्ले जातात. चीनच्या मटण मार्केटमध्ये जाणार्‍यांमध्ये करोना विषाणू आढळून आला. त्यामुळे तेथून हा विषाणू पसरला आहे....

पत्नीच्या खुनाप्रकरणी भोगली शिक्षा, ७ वर्षानंतर आली पत्नी समोर

प्रेमात लोक कधी आंधळे होतात तर कधी एकमेकांच्या जीवावर उठतात. असाच एक प्रकार ओडिसामध्ये घडला आहे. सात वर्षांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. अनैतिक...
- Advertisement -

शिवसेनेचं अयोध्येतलं शक्तिप्रदर्शन 2.0

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या गडबडीत 'चलो अयोध्या'चा नारा दिलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा ७ मार्चचा रामजन्मभूमी दौरा मागल्या खेपेपेक्षा जोरदार करण्यासाठी ठाण्याच्या शिवसेनेने कंबर कसली आहे....

२० मिनिटात पकडले…२४ दिवसात फाशी

झारखंड येथील सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करत तिची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला जेरबंद करण्यात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना यश आले. ३ मार्चला ‘त्या’...

एअर इंडियाला एनआरआय अन् एफडीआयचे पंख

एअर इंडिया लिमिटेडला परदेशी गुंतवणूकीच्या मार्गाने इतर शेड्यूल्ड विमान कंपनींच्या श्रेणीत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी उड्डाणासंबंधी थेट परकीय गुंतवणूकीच्या धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने...

बर्थडे पार्टी आणि करोना व्हायरसची एन्ट्री

ज्या करोनाने चीनमध्ये तीन हजाराहून अधिक नागरिकांचा बळी घेतला त्याने आता भारतातही एन्ट्री केल्याने देशभरात भाीतिचे वातावरण पसरले आहे. जागितक आरोग्य संघटनेनेही जगभरातील देशांना...
- Advertisement -

टाईट जीन्सचा वापर, परिणाम थेट ‘शुक्राणूं’वर

आपल्या प्रत्येकाच्या कपड्यांच्या कलेक्शनमध्ये एक तरी टाईट जीन्स असतेच असते. थोड्याशा वेळानंतर ही टाईट टीन्स आपल्याला अस्वस्थ करू लागते. आपल्याला कम्फर्ट देणारे कपडेच शक्यतो...

‘करोनावर उपचार घेऊन मी बरी झाले’

करोना व्हायरस सध्या अनेक देशात मोठ्या प्रमाणात थैमान घालत असताना आता भारतात देखील २८ करोनाचे संशयित आढळ्याचे वृत्त समोर आले आहे. त्यातच आता एका...

करोना नष्ट करायचा आहे, मग करा ‘जय श्री राम’चा जयघोष

जगभरात करोनाने थैमान घातल्यानंतर आता भारतात थैमान घालायला सुरुवात केली आहे. यामुळे देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. करोनाशी सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि...
- Advertisement -