देश-विदेश
देश-विदेश
अजब! नवरदेव म्हणतो…मला हवी १०० किलो वजनाची नवरी
बऱ्याचदा प्रत्येक नवरदेवाच्या आपल्या पत्नीविषयी काही अपेक्षा असतात. काहींना आपली होणारी पत्नी सुंदर आणि दिसायला रेखीव हवी असते. मात्र, एका नवरदेवाची वेगळीच अट आहे....
दिल्लीत अरविंद केजरीवालांचा आमदार फुटला
राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरु आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पुन्हा सत्ता आणण्यासाठी जोर लावला आहे. मात्र यंदा...
काश्मीरसाठी पाकिस्तान लष्करी कारवाईकरण्यास असक्षम
जम्मू-काश्मीरसंबंधी भारताने ३७० कलम रद्द करणे तसेच राज्याचे त्रिभाजन करणे या निर्णयांच्या विरोधात भले पाकिस्तान असंतुष्ट असेल, मात्र म्हणून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्करी कारवाईसारखा...
मोदी असंवेदनशील तर अनुपम खेर मनोरुग्ण; नसीरुद्दीन शहा यांची टीका
नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधात देशाभरात हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सर्व स्तरातून टिका केली जात होती....
- Advertisement -
बलात्कारी नित्यानंदविरोधात आता इंटरपोलची नोटीस
गेल्या २ वर्षांपासून फरार असलेल्या नित्यानंद या ढोंगी स्वामीविरोधात आता इंटरपोलने नोटीस जारी केली आहे. गुजरात पोलिसांच्या विनंतीवरून इंटरपोलने ही ब्ल्यू नोटीस जारी केली...
टार्गेट पूर्ण न केल्याने कंपनीने दिली ‘अजब’ शिक्षा, व्हिडीओ व्हायरल
दिलेल्या वेळेत कर्मचाऱ्यांनी टार्गेट पूर्ण न केल्यास बॉसची बोलणी खावी लागतात. फार तर पगार वाढ थांबवली जाते. पण चीनमधील एका हॉटेल् चालवणाऱ्या कंपनीने भर...
इस्त्रो अवकाशात पाठवणार महिला रोबोट ‘व्योममित्रा’
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने चांद्रयान ३ बरोबरच 'मिशन गगनयान'वर काम करण्यास सुरुवात केली आहे. या मिशन अंतर्गत २०२२ साली अंतराळात अंतराळवीरांना पाठवण्यात येणार...
सरकारची शंभरी आणि ठाकरेंची अयोध्या वारी!
सरकारच्या १०० दिवसापूर्तीनिमित्ताने पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व खासदारांना घेऊन अयोध्या दौरा करणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 'सरकार...
- Advertisement -
लग्न मोडण्यासाठी ‘त्याने’ चोरले ब्लूटूथ स्पीकर
गर्लफ्रेंडबरोबर लग्न करण्याची इच्छा नसल्याने व तिला स्पष्ट नकार देणे शक्य नसल्याने चीनमधील एका व्यक्तीने नामी शक्कल लढवली. त्याने लग्न मोडण्यासाठी चक्क 'ब्लूटूथ स्पीकर'...
पहिल्यांदाच आईस्क्रीम खातानाचा बाळाचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल
सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओने धमाल उडवून टाकली आहे. नऊ महिन्याच्या एका बाळाचा हा व्हिडीओ असून ब्लॅकली असं तिचे नाव आहे. पहिल्यांदाच आईस्क्रीम खात...
प्रसूती वेदनेने तळमळणाऱ्या महिलेच्या मदतीला धावले जवान
छत्तीसगडमधील नक्षलप्रभावित बीजापूर जिल्ह्यात मंगळवारी प्रसूती वेदनेने तळमळणाऱ्या आदिवासी महिलेच्या मदतीला सीआरपीएफचे जवान धावून गेले. महिलेला एका खाटेवर बसवून तब्बल सहा किलोमीटर पायी चालत...
केजरीवालांचा आमदार फुटला, केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!
दिल्लीमधील आम आदमी पार्टीचे आमदार फतेह सिंह आणि कमांडो सुरिंदर सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज...
- Advertisement -
CAA ला स्थगिती नाही; केंद्राला बाजू मांडण्याचे न्यायालयाचे आदेश!
नागरिकत्व सुधारित कायदा (CAA) विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर बुधवारी सुनावणी करण्यात आली. या सुनावणी दरम्यान CAA वर स्थगिती देण्यात आलेली...
पेरियार यांच्याविषयी वादग्रस्त विधान
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी ई.व्ही. रामास्वामी पेरियार यांच्या एका रॅलीविषयी केलेल्या विधानावरून तामिळनाडूमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. १९७१ मध्ये रामास्वामी पेरियार यांनी सलेममध्ये...
मुंबईतील झेन सदावर्तेला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर
आज राष्ट्रीय शौर्य पुरस्कार घोषित केले आहेत. महाराष्ट्रातील दोघांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. झेन सदावर्ते आणि आकाश किल्लारे या दोघांना शौर्य पुरस्कार देण्यात...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement