देश-विदेश

देश-विदेश

जम्मू – काश्मीरमध्ये बसला अपघात; ३३ जणांचा मृत्यू, २२ जण जखमी

जम्मू - काश्मीरमध्ये बसला अपघात झाला असून या अपघातात ३३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी प्रशासनाकडून बचाव...

दिल्लीत प्लॅस्टिक कंपनीला भीषण आग

दिल्लीच्या नरेला भागात एका प्लॅस्टिक कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. ही...

काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक; कोण होणार नवा पक्षाध्यक्ष?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज म्हणजे सोमवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी...

नजरा सुशीलकुमार शिंदेंकडे

काँग्रेस पक्षाध्यक्ष पदावरून राजीनामा दिलेले राहुल गांधी यांच्या पुन्हा पद न घेण्याच्या ठाम कृतीने निर्माण झालेल्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी आता सार्‍यांच्या नजरा माजी मंत्री...
- Advertisement -

Video: तेलंगणात महिला पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण

तेलंगानामध्ये आसिफाबाद जिल्ह्यात जमिनीच्या वादामुळे पोलीस पथक आणि वन रक्षकांच्या टीमला जमावाने अमानुष मारहाण केली आहे. मारहाण करणारे हे तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्यकर्ते असून...

भारताने रशियासोबत केले क्षेपणास्त्र करार

पुलवामा हल्यानंतरच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियासोबत आणखी एक करार केला आहे. भारताने रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी रशियासोबत २०० कोटी रुपयांचा करार केला आहे. सरकारकडून पुलावामा हल्लानंतर भारताच्या...

‘बॅटमॅन’ आमदाराला जामीन; भाजप कार्यकर्त्यांचा गोळीबार करत जल्लोष

मपाहापालिकेच्या अधिकाऱ्यास बॅटने मारहाण करणाऱ्या भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांची आज सकाळी तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटका होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर गोळीबार करत...

‘मन की बात’ पाणी संकटावर करा मात!

जनतेशी थेट संवाद साधता यावा यासाठी सुरू करण्यात आलेला पंतप्रधानांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम आज पुन्हा एकदा देशवासीयांच्या भेटीला आला. आजपासून या कार्यक्रमाची...
- Advertisement -

जम्मू कश्मीरच्या बडगाममध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू–काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती या सुरुच आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत – पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या तणावामुळे...

निवडणुकीनंतर पहिल्यांदा मोदींची ‘मन की बात’

जनतेशी थेट संवाद साधता यावा यासाठी सुरू करण्यात आलेला पंतप्रधानांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा देशवासीयांच्या भेटीला येत आहे. आजपासून या कार्यक्रमाची...

बैठकीत बिस्कीटऐवजी बदाम, अक्रोड द्या

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पौष्टीक आहाराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरुवात आरोग्य मंत्रालयापासून होणार आहे. त्यानुसार आगामी काळात आरोग्य विभागांच्या...

सुषमा स्वराज यांनी सरकारी निवासस्थान सोडले

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सरकारी निवासस्थान सोडल्याची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर दिली आहे. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर एक महिन्यांनी त्यांनी सरकारी निवासस्थान...
- Advertisement -

अफगाणिस्तान-पाकिस्तान सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये हाणामारी

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असणाऱ्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये स्टेडियम बाहेर तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. या हाणामारीचा एक व्हिडिओ 'एएनआय'...

पीएनबीनंतर आता स्टर्लिंग घोटाळ्याचं भूत! १४ हजार ५०० कोटींचा घोटाळा!

विजय माल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी या यादीमध्ये आता नव्या घोटाळ्याची भर पडली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या ११ हजार ४०० कोटींच्या घोटाळ्याने देशात खळबळ...

पाणी टंचाईचा असाही परिणाम; पेट्रोल डिझेलची होणार दरवाढ

देशात निम्म्याहून जास्त भागांत पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या टंचाईशी मुकाबला करण्यासाठी पुरेशा निधीची आवश्यकता असून त्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर...
- Advertisement -