देश-विदेश

देश-विदेश

‘आयएमए’ कडून आज डॉक्टरांचा देशव्यापी संप

पश्चिम बंगाल या ठिकाणी डॉक्टरांवर झालेल्या मारहाणीचा निषेध करत IMA अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने आज देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या सोमवारी २४ तासांच्या...

Happy Father’s Day 2019 : गुगलकडून ‘फादर्स डे’निमित्त खास डुडल

गुगलवर सातत्याने बदलणारे खास डुडल प्रत्येक नेटकऱ्यांच्या आकर्षणाचा बिंदू ठरत आहे. आज गुगलने ‘फादर्स डे’निमित्त खास व्हिडिओ आणि डुडल तयार केले आहे. जून महिन्यातील...

गोव्यात कारचा भीषण अपघात; तीन ठार

उत्तर गोव्यातील चोपडे-शिवोली पुलावर दोन कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीनजण जागीच ठार झाले आहेत. बसला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला आहे....

‘राम मंदिरासाठी अध्यादेश हीच आमची इच्छा’

गेल्या वर्षी आयोध्येच्या मुद्यावरून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी शिवसेना पुन्हा एकदा आयोध्येला दाखल झाले आहेत.  शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेत्तृत्वाखाली हा दौरा आयोजीत...
- Advertisement -

उद्धव ठाकरे खासदारांना घेऊन अयोध्येत दाखल

गेल्या वर्षी आयोध्येच्या मुद्यावरून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी शिवसेना पुन्हा एकदा आयोध्येला दाखल झाली आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या विजयी खासदारांसह आयोध्येत दाखल...

आज भारत वि.पाकिस्तान सामना

जगात कट्टर प्रतिस्पर्धी हे असतातच. मग क्षेत्र कुठलेही असो.अगदी फुटबॉलपासून क्रिकेटपर्यंत. असाच एक बहुचर्चित आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2019 चा सर्वाधिक उत्कंठावर्धक सामना रविवारी...

डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य; कामावर पुन्हा रुजू होण्याचे ममतादीदींचे आवाहन

मागच्या पाच दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या डॉक्टरांच्या आंदोलनानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच त्यांनी कामावर रुजू...

माउंट एव्हरेस्टवीर मनीषाचे गावात जंगी स्वागत

जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केलेली गिर्यारोहक मनीषा पायलने आज आपल्या गावी भेट दिली. यावेळी गावाच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी मनीषाचे जंगी...
- Advertisement -

हॉटेलचे सेफ्टीटँक साफ करताना ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेलचे सेफ्टीटँक साफ करत असताना गुदमरुन चार सफाईकामगारांसह ७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. वडोदरा...

गुजरातचा वायू चक्रीवादळाचा धोका टळला नाही; पुन्हा धडकणार

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वायू चक्रीवादळाने आपली दिशा बदलली आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे...

देशभरामध्ये डॉक्टरांचा संप सुरुच; ममता बॅनर्जींना दिला ४८ तासांचा अल्टिमेटम

डॉक्टरांना मारहाणीच्या विरोधामध्ये पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांनी पुकारलेला संप सुरुच आहे. डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम पश्चिम बंगालपासून ते दिल्लीपर्यंत पहायला मिळत आहे. देशामध्ये १९ पेक्षा...

पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये ११ व्या दिवशी घसरण; पहा आजचे दर

पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सलग ११ व्या दिवशी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवासांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात होत चालली आहे. त्यामुळे कुठे...
- Advertisement -

झारखंडमध्ये नक्षलवादी हल्ला; ५ पोलीस कर्मचारी शहीद

झारखंडच्या सरायकेला येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. सरायकेला या भागात पोलीस पथक शोध मोहिम राबवून परतत असताना या पथकावर...

अभिनेत्री अपर्णा सेनचे ममता बॅनर्जींना आवाहन

कोलकातामधील सरकारी हॉस्पीटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकाने एका इन्टर्न डॉक्टरवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ कोलकातासह देशभरात कनिष्ठ डॉक्टर्सने आंदोलनाला सुरूवात केली. कोलकात्यात मागील ४ दिवसांपासून डॉक्टर संपावर...

‘जनगणना – २०२१’ ची तयारी सुरु; ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये ‘प्री-टेस्ट’

भारताच्या ‘जनगणना २०२१’ च्या पूर्वतयारी अंतर्गत जनगणनेच्या सर्व टप्प्यांची रंगीत तालीम (प्री-टेस्ट) ऑगस्ट ते सप्टेंबर २०१९ दरम्यान देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये...
- Advertisement -