देश-विदेश
देश-विदेश
जम्मू-काश्मीरमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू - काश्मीरच्या त्राल येथे सुरु असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे.
जम्मू - काश्मिरच्या खोऱ्यात अजूनही गोळीबाराचे आवाज घुमत असून...
गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांचा ‘मीरामार’ला फेरफटका; प्रकृतीत सुधारणा
गेल्या काही महिन्यांपासून स्वादूपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रविवारी त्यांच्या नियमित चाचण्या करण्यासाठी त्यांना गोमेकॉमध्ये नेण्यात आले होते. काही वेळाने ते...
अमेरिकेचा भारताला दणका; ट्रम्प यांचा मोठा निर्णय
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे 'जीएसपी प्रोग्राम यादी'मधून काढण्याचा निर्णय घेतला आहे. थोडक्यात अमेरिकेने भारतचा 'कर मुक्त देश' हा दर्जा संपुष्टात आणण्याचा निर्णय...
तामिळनाडूत तीन गाड्यांची विचित्र टक्कर; दोघांचा मृत्यू तर २१ जखमी
तामिळनाडूमधील रामनाथपुरम जिल्यात आज, मंगळवारी सकाळी रस्ता अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. हा अपघात इतका विचित्र होता की, यामध्ये...
- Advertisement -
इराणचाही पाकला सज्जड दम
पाकिस्तान हा शेजारी देशांच्या सीमावर्ती भागात अशांतता निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहे. तुम्ही कुठल्या दिशेने चालला आहेत? इराणचा संयम पाहू नका, पाकिस्तानने इराणवर होणार्या दहशतवादी...
‘बालाकोट मध्ये २५० ठार’
पाकिस्तानातील बालाकोटवरील एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले, याचा हिशोब विरोधी पक्ष मोदी सरकारकडे मागत आहेत. भारत सरकार, हवाई दलाने ठार झालेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा...
देशभरात मोदींच्या १०० पेक्षा जास्त प्रचार सभा
लोकसभा निवडणुकीचं बिगुल काही दिवसांतच वाजण्याची शक्यता असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोगाकडून याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधीच आता सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची...
दहशतवादी पाताळात लपले तरी त्यांना शोधून मारू – मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात राज्याच्या दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानवर झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात देशभरातून नारेबाजी होत आहेत. दरम्यान गुजरात येथील सभे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील...
- Advertisement -
एअर इंडिया – कर्मचारी चोरत होते विमानातील अन्न
भारताची स्वदेशी विमान कंपनी एअर इंडिया मागील काही वर्षांपासून तोट्यात सुरु आहे. एअर इंडियावर कोटींचे कर्ज आहे. एअर इंडियाला सावरण्याचे काम सरकारकडून केले जात...
सहा वर्षीय ब्रिटिश मुलीची पाकिस्तानातील तुरुंगातून केली सुटका
पाकिस्तानातील तुरुंगामध्ये सहा वर्ष काढल्यानंतर अखेर एका चिमुरडीला तिच्या देशात जाण्याची परवानगी पाकिस्तानी सरकारने दिली आहे. या चिमुरडीच्या आई विरोधात हिरोइन तस्करीचा गुन्हा नोंदवला...
हवाई हल्ल्यावेळी बालाकोटमध्ये ३०० मोबाईल होते अॅक्टिव्ह – एनटीआरओ
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीतील घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले. बालाकोटमध्ये असलेल्या जैशच्या तळावर हल्ल्यानंतर किती...
पाकिस्तानला पुन्हा झटका; भारतीय वायू सेनेने पाकचे ड्रोन पाडले
भारतीय वायूसेनेने राजस्थान सीमेवर हवेत उडणारे एक अज्ञात यंत्र पाडल्याचे वृत्त समोर येत आहे. आज सकाळी ११.३० सुमारास राजस्थानमधील भारत - पाकिस्तान सीमेवर हे...
- Advertisement -
पाकिस्तानातील महादेवाच्या मंदिरात यावर्षी भारतीयांना प्रवेश नाही
पाकिस्तानात महादेवाचे एक हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन शिवमंदीर आहे. दरवर्षी शिवरात्रीला लाखो शिवभक्त या मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी येतात. या शिवभक्तांमध्ये भारतीय शिवभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात...
समीर होता म्हणून मी तुरुंगातुन जिवंत बाहेर आलो – छगन भुजबळ
आज राष्ट्रवादी कोंग्रेस च्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात भावनिक भाषण करताना राष्ट्रवादी कोंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी "समीर होता म्हणून मी तुरुंगातुन सुखरूप बाहेर...
म्हणून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांमध्ये घट; समझौतामध्ये फक्त १२ प्रवाशी
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण असे निर्माण झाले आहेत. सीमेवर रोजच काहीना काही घडामोडी घडत आहेत. २७ फेब्रुवारी रोजी भारताने पाक व्याप्त...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement