देश-विदेश

देश-विदेश

भारतीय लष्कराचा पाकवर स्ट्राईक

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्यावर मोठा स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानच्या 5 जवानांना ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आले असून,...

गतिमंद मुलाला घरी पोहोचवण्यासाठी पोलिसांची धडपड

मुंबईत वेगवेगळ्या कारणास्तव बाहेरून मुले येतात. बर्‍याचदा गतिमंद मुले चुकून मुंबईत आल्यानंतर भरकटतात त्यामुळे त्यांचे हाल होतात. झारखंडमधून चुकून मुंबईत आलेल्या एका गतिमंद मुलाला...

कॅन्सर झाल्याने न्यूयॉर्कमध्ये अरुण जेटलींवर उपचार सुरु

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सरचं निदान झालं आहे. उपचारासाठी अरुण जेटली न्यूयॉर्कला गेले आहेत. न्यूयॉर्कमध्ये अरुण जेटलींवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जेटलींना मांडीतील...

रुपे कार्डद्वारे मोदींनी केली शॉपिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर पोहोचले आहे. त्यांनी आज अहमदाबाद येथील बल्लभ भाई पटेल विज्ञान शोध संस्थेचे उदघाटन केले. या कार्यक्रमानंतर...
- Advertisement -

रघुराम राजन काँग्रेसचा जाहिरनामा बनवणार?

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन काँग्रेस पक्षाचा जाहिरनामा बनविण्यात मदत करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राजन यांनी काही दिवसांपूर्वी आरबीआयच्या गव्हर्नर पदाचा राजीनामा...

पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा

महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी असलेला गुरमीत राम रहीमला आज न्यायायलाने हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. राम राहीमला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केंद्रीय...

नागपूरचा पती आणि युएसच्या पत्नीने घेतला व्हाट्सअॅपवरून घटस्फोट

आजपर्यंत न्यायालयात घटस्फोटाचे अनेक खटले आपण ऐकले असतील. मात्र नागपूर कौटुंबिक न्यायालयात एक वेगळ्याच पद्धतीने घटस्फोट घेण्यात आला आहे. घटस्फोट घेणारा पती हा नागपूर...

माहिती अधिकाराच्या उत्तरात मिळाले वापरलेले कंडोम!

माहितीचा अधिकार या काद्याच्या सहाय्याने कोट्यावधी रुपयांचे घोटाळे उघड झाले आहेत. माहितीचा अधिकार हा कायदा लोकशाहीच्या प्रमुख घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक मानला जातो. परंतु,...
- Advertisement -

श्रीनगरमध्ये पोलिसांवर ग्रेनेड हल्ला; ३ पोलीस जखमी

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांच्या टीमवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. श्रीनगरच्या झीरो ब्रिजजवळ दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. ग्रेनेड हल्ल्यामध्ये...

चीनद्वारे लावलेले चंद्रावरील ‘ते’ झाड झाले मृत

चीन हा नेहेमीच काहीतरी वेगळे संशोधन करून जगाचे लक्ष आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत असतो. मागील काही वर्षात चीनच्या अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा बघायला मिळाली आहे....

हॉटस्टार,नेटफ्लिक्स स्वत:च बनणार सेन्सॉर बोर्ड!

हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स या कंपन्यांची निर्मीती असलेले व्हिडिओ तसंच वेबसिरीज तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. मात्र, हॉटस्टार आणि नेटफ्लिक्सकडून तयार केला जाणारा कंटेट बोल्ड आणि...

मेघालय खाण दुर्घटना – ३५ दिवसानंतर मिळाले पहिले शव

मेघालय येथील अनधिकृतरित्या सुरु असलेल्या कोळशाच्या खाणीत अडकलेल्या लोकांना काढण्याचे प्रयत्न अजूनही सुरुच आहेत. भारतीय नौदलाच्या वतीने हे प्रयत्न करण्यात येत आहे. या शोध...
- Advertisement -

दाभोलकर हत्याप्रकरण : हायकोर्टाने CBI ला फटकारले

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टाने सीबीआयला फटकारले आहे. दुसऱ्या राज्यांच्या तपासावर अवंलबून राहणे हे लाजीरवाणे असल्याचं म्हणत हायकोर्टाने सीबीआयला हटकले आहे. 'बेरोजगारांना...

‘प्रँक’ व्हिडिओवर बंदी, YouTube चा फोल दावा

मुंबईच्या भोईवाडा परिसरात राहणाऱ्या श्रावणी घोलप या १५ वर्षीय मुलीने, यूट्युबवरील व्हिडिओ पाहून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली. यामुळे यूट्यूबवर सर्व स्तरातून टीकेची...

दरवाढ काही थांबेना; पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले

पेट्रोल आणि डिझेलचे दर आज पुन्हा वाढल्याचे चित्र दिसले आहे. काल (बुधवारी) पेट्रोलचे भाव घसरल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांंना तात्पुरता दिलासा मिळाला होता. मात्र, आज (गुरुवारी)...
- Advertisement -