देश-विदेश

देश-विदेश

पूरस्थितीच्या पाहणीसाठी पंतप्रधान मोदी केरळच्या दौऱ्यावर

केरळमध्ये पावसाचा हाहाकार सुरुच आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर होऊ लागली आहे. केरळमध्ये गुरुवारी एका दिवसात राज्यात कोसळणाऱ्या पावसामध्ये अनेक जणांचा बळी गेला आहे....

‘अजातशत्रू’ अटलजींना सर्वपक्षीयांचा अखेरचा निरोप

माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात काल (शुक्रवारी) अंत्यसंस्कार करण्यात आले. वाजपेयी यांची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला....

केरळात पावसाचे ३२४ बळी

मुसळधार पावसाने केरळमध्ये अक्षरक्ष: हाहा:कार उडवून दिला आहे. आत्तापर्यंत पावसामुळे ३२४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जनजीवन देखील पूर्णता ठप्प झाल्याचे चित्र सध्या...

राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून वाहिली श्रद्धांजली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना व्यंगचित्रातून श्रद्धांजली वाहिली आहे. आणि...एक महाकाव्य संपले...! अशा शब्दात राज ठाकरे यांनी अटलबिहारी...
- Advertisement -

वाजपेयींची कविता ऐकून त्यांना पाठवले तुरुंगात

अटलजींच्या जीवनात अनेक किस्से घडले. त्यांच्या कविता नेहेमीच गाजल्या. मात्र एका घटनेत कविता ऐकवल्यामुळे त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले होते. आणीबाणी दरम्यान माजी पंतप्रधान अटल बिहारी...

उत्कृष्ट गीतकार म्हणून जेव्हा मिळाला वाजपेयींना स्क्रिन अॅवॉर्ड

'एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही माजी पंतप्रधान म्हणून ओळखले जाल, पण तुम्हाला माजी - कवी अशी ओळख कोणीही देणार नाही,' हे म्हणणं होतं...

ड्रेनेजमधून निघाले ‘जिवंत’ बाळ

देशाचा ७२ वा स्वातंत्र्य दिन नुकताच साजरा झाला. त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी सकाळी हैदराबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रेनेजमधून एक जिवंत बाळ बाहेर...

खेळाडूंची अटलजींना श्रद्धांजली

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी निधन झालं. ११ जूनपासून गेले दोन महिने अटलजी हॉस्पिटलमध्ये होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यवस्थ...
- Advertisement -

केरळमध्ये पावसाचे १६७ बळी; मोदी आज केरळा जाणार

केरळमध्ये सलग नऊ दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १६७ लोकांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे केरळचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. गुरुवारी पावसामुळे ५४ लोकांचा...

वाजपेयी; इंदिरा गांधी आणि ‘दुर्गा’!

देशातील दोन प्रमुख पक्षांमधील राजकीय मतभेद वारंवार नागरिकांच्या समोर आले आहे. मात्र जेव्हा जेव्हा एखाद्या नेत्याची त्याच्या कौशल्य आणि निर्णयक्षमतेसाठी स्तुती करण्याची वेळ आली...

वाजपेयींचं लक्ष हटवण्यासाठी घेतली माधुरीची मदत

अटलबिहारी वाजपेयींना खाण्याची खूप हौस होती. त्यांना गोड पदार्थ खूपच आवडत असतं. एकवेळ तर अशी आली होती की, गुलाबजामवरून त्यांचं लक्ष हटवण्यासाठी त्यांच्याबरोबर काम...

पहिल्या भाषणातच जिंकलं होतं सर्वांचं मन

दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी १९५७ मध्ये जेव्हा पहिल्यांदा निवडणुका जिंकून लोकसभेत गेले त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाने सर्वांची मने जिंकली घेतली होती. पंतप्रधान जवाहरलाल...
- Advertisement -

पाकिस्तानवासियांचेही आवडते होते अटलजी

भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं दिर्घ आजाराने गुरूवारी (१६ ऑगस्ट) निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालेल्या अटलजींना भारतासोबतच पाकिस्तनमधूनही श्रद्धांजली वाहिली...

वाजपेयींना सेलिब्रिटींची ट्वीटरवरून श्रद्धांजली

दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे केवळ राजकीय नेताच नव्हे तर उत्तम साहित्यिकही होते. त्यांना कवितांसोबत कलेची, साहित्याची तेवढीच आवड होती. आज देशाने...

अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी रीघ

भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं दिर्घ आजाराने गुरूवारी (१६ ऑगस्ट) निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालेल्या अटलजींचे अनुयायी आणि शिष्य अवघ्या...
- Advertisement -