देश-विदेश

देश-विदेश

जोधपूर रेल्वे स्थानक ठरले सर्वात स्वच्छ स्थानक

भारतातील रेल्वे स्थानकांवर कचरा आणि घाण उघड्यावर परसरलेली असल्याचे चित्र असचतांना रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेचे परिक्षण करण्यात आले. या परिक्षणाचा अहवाल नुकताच सादर केला असून...

हिमाचलप्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार; १८ जणांचा मृत्यू

केरळनंतर हिमाचलप्रदेशमध्ये देखील पावसाने कहर केला आहे. गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आतपर्यंत भाजप नेत्यासह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचलप्रदेशमध्ये...

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय जवानांनी दोन पाकिस्तानी सैनिकांना केले ठार

पाकिस्तानकडून सातत्याने सीमाभागात शस्त्रसंधीचे उल्लंघने केले जात आहे. आज त्यांचा ७२ वा स्वातंत्र्यदिन आहे, आजही हा प्रकार त्यांनी कायम ठेवला आहे. काल रात्रीपासून पाकिस्तानी...

एशियन चॅम्पियन ऐथलीट हकम सिंह भट्टल यांचे निधन

एशियन खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकणारे आणि मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित झालेले एथलीट हाकम सिंह भट्टल यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसापासून ते दिर्घ...
- Advertisement -

मलेशिय सरकार लहान मुलांसाठी घेणार ‘हा’ महत्वाचा निर्णय

इंटरनेटमुळे सोशल मीडियाचा वाढता वापर आणि गेमिंग अॅडिक्शन लहान मुलांमध्ये वाढत आहे. स्मार्टफोन आल्यापासून हल्ली प्रत्येक लहान मुलाकडे मोबाईल फोन उपलब्ध आहेत. स्मार्टफोनवर गेम...

द्रमुकमध्ये देखील ‘भाऊबंदकी’ उफाळली!!

'भाऊबंदकी' हा शब्दच सारं काही सांगून जातो. अशी कोणतीही गोष्ट नसेल ज्या ठिकाणी आपल्याला 'भाऊबंदकी' पाहायाला मिळत नाही. राजकारणात तर भाऊबंदकी कुणालाच ऐकत नाही....

हैदराबादमध्ये इसिसशी संबधित दोघांना अटक

इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून आज हैदराबाद येथे दोन तरुणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. हैदराबादसह दक्षिण भारतात विविध ठिकाणी...

चल हट! नीरव मोदीला सिंगापूरमध्ये ‘थारा’ नाही!

पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १३ हजार कोटीचा चुना लावून परदेशात पळालेल्या नीरव मोदीचे आता राहायचे देखील 'वांदे' झाले आहेत. नीरव मोदी विरोधात रेड कॉर्नर...
- Advertisement -

वाढदिवसाला जवानांना मिळणार ‘हाफ डे’

वाढदिवसाला प्रत्येकाचे काही ना काही प्लॅन्स ठरलेले असतात. पण सीमेवर देशाची सुरक्षा करणाऱ्या जवानांना मात्र त्यांचा वाढदिवस त्यांच्या कुटुंबासोबत करता येत नाही. अशावेळी जवानांना...

अरविंद केजरीवाल,मनिष सिसोदियांविरोधात आरोपपत्र दाखल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांविरोधात दिल्ली पोलिसांनी १५३३ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रामध्ये आपच्या ११ आमदारांचा देखील समावेश आहे....

दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

भरधाव वेगात दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा अपघात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुचाकीने ट्रकला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. घटनेनंतर तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात...

राष्ट्रीय तपास संस्थेने उधळला देशात घातपात घडवण्याचा कट

देशात अतिरेकी कारवाया करण्याचा इसिसचा कट राष्ट्रीय तपास संस्थानी उधळून लावला आहे. इसिससाठी काम करणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल्ला बशिथ (२४)...
- Advertisement -

JNUचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबार

दिल्लीतील जेएनयु अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला आहे. मात्र, सुदैवानं उमर खालिद यामध्ये बचावला आहे. उमर खालिद...

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात मोठे गोरक्षक’

देशातील काही ठिकाणांमध्ये गो रक्षणाचा कायदा असला तरीही गो हत्या पूर्णपणे बंद झालेली दिसून येत नाही. योग गुरु रामदेव बाबा यांनी गो रक्षकांची बाजू...

रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर

रेल्वेच्या प्रवाशांसाठी नेहमीच रेल्वेचा नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो. आता साऊथ वेस्टर्न रेल्वे (एसडब्ल्यूआर)च्या एसी कोचचं भाडं कमी करण्यात आलं आहे. एकूण पाच एक्स्प्रेस...
- Advertisement -