Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
देश-विदेश

देश-विदेश

Odisha Train Accident : कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात, २००हून अधिक प्रवासी जखमी

ओडिशामध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ओडिशामधील बालासोर जिल्ह्यातील बहानागा रेल्वेस्थानाच्या जवळ ही दुर्घटना...

Wrestlers Protest: गैरवर्तन पाहून आम्ही व्यथित झालो, वर्ल्डकप विजेत्या संघाकडून कुस्तीपटूंचं समर्थन

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या अटकेच्या मागणीसाठी कुस्तीपटूंनी आपलं आंदोलन...

दहावीच्या अभ्यासक्रमात आता ‘लोकशाही’ला स्थान नाही, NCERT चा धक्कादायक निर्णय

गेल्या काही वर्षात शालेय अभ्यासक्रमात अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक वाद निर्माण झाले आहेत. याआधी अनेकदा...

पुढचे पाऊल उचलले आणि जो बायडेन यांचा तोल गेला…, सुदैवाने गंभीर दुखापत नाही

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन गुरुवारी (1 जून) यूएस एअर फोर्सच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा...

सासरच्या लोकांनी नववधूला किन्नर ठरवून सर्वांसमोर केले विविस्त्र, वाचा संपूर्ण प्रकरण

आग्रा - हुंडा घेणे कायद्याने गुन्हा आहे, मात्र आजही देशातील विविध भागात महिलांचा हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या घटना...

महिलांना आकर्षित करण्यासाठी त्याने घुबडाचा बळी दिला

अंधश्रध्देच्या आहारी गेलेली व्यक्ती काय काय करु शकते याचा प्रत्यय दिल्लीमध्ये आला आहे. दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने स्त्रीयांना स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी चक्क घुबडाचा बळी...

इस्त्रोने केले सर्वात जास्त वजनदार उपग्रहाचे प्रक्षेपण

इस्त्रोने GSAT-29 या उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. विशेष म्हणजे हा उपग्रह आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांपेक्षा सर्वात जास्त वजनदार आहे. या उपग्रहाचे वजन तब्बल ३४२३...

रेल्वेसाठी ‘त्याने’ चक्क डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच केली तक्रार!

रेल्वे स्थानकावर गाडी थांबावी म्हणून दिल्लीच्या एका प्रवाश्याने चक्क डोनाल्ड ट्रम्प यांना विनंती केली आहे. या प्रवाश्याचे नाव बालकृष्ण अमरसारिया असे आहे. त्याने ही...

न्यायाधिशांनाही सहन होईना दिल्लीचं प्रदूषण!

गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये चर्चा सुरू आहे ती म्हणजे हवेच्या खालावत चाललेल्या दर्जाची. हवेच्या घटत चाललेल्या दर्जामुळे दिल्लीकरांना आधीच श्वास घेणं कठीण होत...

प्रेम विवाह केला म्हणून कुटुंबियांकडून जिवंत मुलीचे अंत्यसंस्कार

प्रेमविवाह ही संकल्पना गेल्या कित्येक वर्षांपासून भारतात अस्तित्वात असली, तरीही ती अजूनही भारतीय समाजात दृढ झालेली नाही. भारतीय समाजाने आजही प्रेम विवाहाचा पूर्णपणे स्विकार...

सर्व धर्मियांना आरोग्य सेवा पुरवणारी मशीद!

देशात एकीकडे एका मशिदीवरून मोठं रणकंदन पेटलेलं असताना दुसऱ्या एका मशिदीने गरिबांना दिलेला मदतीचा हात चर्चेचा विषय ठरलेला आहे. एकीकडे अयोध्येतील मशिदीवरून हिंदू-मुस्लीम समाजांमध्ये...

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या लिफ्टमध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री अडकले

जगातला सर्वात उंच पुतळा म्हणून 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या पुतळ्याची ओळख आहे. या पुतळ्याचे नुकतेच १५ दिवसांपूर्वी लोकार्पण करण्यात आले. मात्र या स्मारकात असलेली लिफ्ट...

केरळच्या शबरीमला मंदिराला भेट देणार – तृप्ती देसाई

केरळच्या प्रसिध्द शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्यावरुन सुरु झालेला वाद थांबायचे नाव घेत नाहीये. आज देखील महिलांना अयप्पाचे दर्शन करु दिले जात नाही आहे....

मध्यप्रदेशात तरूणानं भाजप आमदाराच्या कानाखाली लगावली

आत्तापर्यंत आमदाराकडून तरूणाला मारहाण झाल्याच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या आहेत. पण, तरूणानं आमदाराला मारहाण केली असं तुम्हाला कुणी सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवाल? पण, अशी...

राफेल डील: विमानाच्या किमतींवर आता चर्चा नाही

राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या तीन सदस्यीय...

करवा चौथच्या रात्रीच गर्भवती पत्नीचा खून

करवा चौथच्या मुहूर्तावर पतीने गरोदर पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेचा ८ व्या मजल्यावरून कोसळून मृत्यू झाला आहे. सुरूवातीला पोलिसांनी याप्रकरणी अपघातीमृत्यूची...

बालदिनानिमित्ताने गुगलचे खास ‘डुडल’

गुगलवर सतत बदलणारे डुडल प्रत्येक नेटकऱ्यांच्या आकर्षणाचा बिंदू आहे. गुगलने आज बालदिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करुन सर्वच चिमुकल्यांना डुडलच्या माध्यमातून खास शुभेच्छा...