देश-विदेश

देश-विदेश

पेटीएम पीएमसाठी करतंय हेरगिरी? कोब्रापोस्टचा दावा

कोट्यवधी यूजर्सचा डेटा लीक झाल्याचा संशय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशात रोखीची चणचण निर्माण झाली. त्यामुळे देशातील सर्व व्यवहार कॅशलेस करण्याच्या दृष्टीकोनातून पाऊलं...

मेकुनू वादळाचा ओमानला तडाखा, स्थानिकांबरोबर भारतीयांनाही फटका

मेकुनू वादळ हे अरबी समुद्रातून आता ओमानच्या दिशेने वळले आहे. ओमानच्या स्थानिक वृत्तपत्र टाईम्स ऑफ ओमानद्वारे दिलेल्या माहितीनुसार ओमानच्या उत्तर-पश्चिमी भागातील ढोपर क्षेत्रात या...

…नाहीतर कोर्ट करणार मुलीचे नामकरण

नावात काय आहे ? हे विल्यम शेक्सपिअरचं वाक्य आपणं सर्रास वापरतो. पण एका दाम्पत्याला मुलीचे ठेवलेले नाव डोक्याला ताप झाले आहे. बाळाचे नाव ठेवल्यानंतर...

खजुराहोमध्ये सूर्य तापला..रस्त्यांवर शुकशुकाट

शुक्रवारी मध्यप्रदेशातलं खजुराहो देशातलं सर्वात जास्त तापमानाचं शहर ठरलं. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी खजुराहोमध्ये ४७.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. जी तुलनेने...

सर्वात लहान भारतीय महिला गिर्यारोहक

प्रियांका ही ल्होत्से शिखर सर करणारी पहिली तसेच सर्वात लहान भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे. प्रियांकाने याआधी वयाच्या एकविसाव्या वर्षी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट...

८ वर्षांच्या पुनीतसाठी त्याने रोजा सोडला!

धर्मापेक्षा मानवता श्रेष्ठ असल्याची जाणीव बिहारमध्ये गोपालगंजमधील एका मुस्लिम व्यक्तीने करुन दिली. एका आठ वर्षांच्या तरुणाकरता गोपालगंजमधील जावेद आलम या व्यक्तीने रोजा सोडल्याचे समोर...

‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी अवस्था

डिझेल दरवाढीने ट्रॅक्टरची मशागत महागली कन्नड:दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. शहरी भागात जसे नागरिकांना इंधन दरवाढीने मेटाकुटीला...

रेल्वेचे वायफाय वापरून कुलीचे स्पर्धा परिक्षेत यश

प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर आपण स्वप्न साकार करु शकतो. फक्त मनात ठाम निश्चय करणे जरुरीचे असते. मग कितीही संकटे, अडथळे आले तरी आपण...

पाकिस्तानची भारतात शस्त्रास्त्रांची तस्करी!

जम्मू- काश्मीर सीमारेषेवर दररोज लष्करी कारवाईच्या घटना घडत आहेत. भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांच्यात रोज चकमकी उडत आहेत. ६ एप्रिल २०१८ रोजी भारतीय सैन्याने...

ही तर दादागिरी ! मोदींचे नाव नीट घे नाहीतर…

पंतप्रधान मोदींचे नाव घेता न आल्यामुळे मुस्लिम युवकाला मारहाण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव व्यवस्थितरित्या घेऊ न शकल्याने, काही समर्थकांनी एका मुस्लिम तरुणाला चक्क मारहाण केल्याची...

सर्पदंश झाल्यानंतर आईने मुलीला दूध पाजले आणि… बाळ आणि आई दोघींचाही दुर्दैवी मृत्यू

उत्तर प्रदेशात एका ३५ वर्षीय महिलेने आपल्या तीन वर्षाच्या मुलीला स्तनपान केल्यानंतर काही तासातच तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सापाच्या विषामुळे...

सरदार असरदार! मुस्लिम तरुणाला मरता मरता वाचवलं

उत्तराखंडमधल्या रामननगरमधील असलेल्या गिरीजा मंदिरात प्रेमी युगुल भेटले. मुलगी हिंदू तर मुलगा मुस्लिम. पण, स्व:ताला धर्माचे रक्षक अशी बिरूदावली मिरवणाऱ्या लोकांना मात्र ही बाब...

कॅनडा ब्लास्ट; भारतीयांच्या मदतीसाठी सुषमा स्वराज यांची हेल्पलाईन

१५ जण जखमी, ३ गंभीर, हा घातपाताच कॅनडामधील टोरँटो येथील बॉम्बे भेल या भारतीय रेस्टॉरन्टमध्ये गुरूवारी रात्री स्फोट झाला. या भीषण स्फोटानं टोरँटो हादरलं आहे....

सद्दाम हुसेनची ‘सोन्याची बोट’ पुन्हा जिवंत होणार!

इराणचा दिवंगत हुकूमशहा सद्दाम हुसेनची आलिशान बोट आता लवकरच एका आलिशान हॉटेलमध्ये रुपांतरीत होणार आहे. सद्दामने ही बोट बनवून घेतली खरी, पण त्याला त्याचा...

तुतीकोरीन हिंसाचारात १३ मृत्यू, तीन जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद

स्टरलाइट कॉपर प्लांटच्या विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. याप्रकरणी आत्तापर्यंत ६७ लोकांना...