अभिनेता परेश रावल यांची NSD च्या अध्यक्षपदी निवड

Actor ex mp Paresh Rawal
अभिनेते आणि भाजप नेते परेश रावल

हिंदी, गुजराती तसेच इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ कलाकार परेश रावल यांची नॅशलन स्कूल ऑफ ड्रामा NSD च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत एएनआयने दिले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…