घरट्रेंडिंगViral Video : ट्रेनच्या छतावरून प्रवाशांचा प्रवास; पण एकट्या वृद्ध व्यक्तीवरच सर्वांची...

Viral Video : ट्रेनच्या छतावरून प्रवाशांचा प्रवास; पण एकट्या वृद्ध व्यक्तीवरच सर्वांची नजर

Subscribe

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, याच व्हिडीओ पाहताना आपल्याला आपला वेळ कसा निघून जातो, हे कळत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रवासी ट्रेनच्या छतावरून प्रवास करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, याच व्हिडीओ पाहताना आपल्याला आपला वेळ कसा निघून जातो, हे कळत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रवासी ट्रेनच्या छतावरून प्रवास करताना दिसत आहे. विशेष म्हणजे प्रवासी छतावरून प्रवास करत असले तरी, या ट्रेनच्या शेवटी बसलेल्या वृद्ध व्यक्तीने सर्वांचे लक्ष्य वेधले आहे. (people travelling on train roof and engines in Bangladesh watch viral video)

नाईला इनायत नावाच्या एका युजरने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ बांगलादेशमधला आहे. बांगलादेशमध्ये एका ट्रेनच्या छतावरून प्रवासी प्रवास करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ट्रेन प्रवाशांनी भरली असल्याने इतर प्रवाशांनी छतावरून जीवघेणा प्रवास केला. मात्र, त्यावेळी एका वृद्ध व्यक्तीने ट्रेनच्या शेवटच्या डब्याला असलेल्या एका रॉडवर बसून प्रवास केला. विशेष म्हणजे त्यांनी केलेला हा प्रवास सर्व नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

- Advertisement -

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शेकडो लोक ट्रेनच्या छतावर प्रवास कराताना दिसत आहेत. हा व्हिडिओ बांगलादेशातील बिलासपूरचा आहे. हे आश्चर्यकारक दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. तर काही युझर्स या व्हिडीओवर कमेंटही करत आहेत.

हा व्हिडिओ ट्विटरवर @nailainayat नावाच्या युजरने ६ ऑक्टोबर रोजी शेअर केला असून, आतापर्यंत 81 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. काही लोकांना वाटले की व्हिडिओ संपादित केला आहे. पण बांगलादेशातून असा व्हिडिओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – भारतातील पहिली ‘सात्विक’ जेवण देणारी ट्रेन; जाणून घ्या कोणत्या मार्गावर धावते?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -