घरदेश-विदेशनवव्या दिवशीही पेट्रोल, डिझेलचा दर घसरला; जाणून घ्या आजचा दर

नवव्या दिवशीही पेट्रोल, डिझेलचा दर घसरला; जाणून घ्या आजचा दर

Subscribe

आज मुंबईमध्ये पेट्रोल २५ पैशांने स्वस्त झाले असून डिझेल ८ पैशांने स्वस्त झाले आहे. मुंबईत आज पेट्रोल ८६.३३ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७८.३३ रुपये झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरु होती. मात्र, आज नवव्या दिवशी ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले आहेत.

दिल्लीचे पेट्रोल – डिझेलचे दर

आज दिल्लीत पेट्रोल दर २५ पैशांने तर डिझेल ७ पैशांने स्वस्त झालेले पाहायला मिळत आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोल ८०.८५ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७४.७३ रुपये झाले आहे.

- Advertisement -

मुंबईचे पेट्रोल – डिझेलचे दर

आज मुंबईत पेट्रोल दर २५ पैशांने तर तर डिझेल ८ पैशांने स्वस्त झालेले पाहायला मिळत आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल ८६.३३ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७८.३३ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

पुण्याचे पेट्रोल – डिझेलचे दर

आज पुण्यात पेट्रोल दर ८६.१३ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७६.९० रुपये प्रतिलिटर झाले आहे.

- Advertisement -

औरंगाबादचे पेट्रोल – डिझेलचे दर

आज औरंगाबादमध्ये पेट्रोल दर ८७.३८ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७९.३९ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

नागपूरचे पेट्रोल – डिझेलचे दर

आज नागपूरमध्ये पेट्रोल दर ८६.१३ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७६.९० रुपये प्रतिलिटर झाले आहे.

का झाले इंधन स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दर स्वस्त केले आहे. गेल्या १५ दिवसात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. यामुळे इंधानाचे दर घसरल्यांचे सांगण्यात येत आहे. याचा लाभ तेल कंपन्या वाहनधारकांना करुन देत आहेत. मुंबईत गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोल १ रुपये ९७ पैशांने स्वस्त झाले असून डिझेलचे दर ९८ पैशांनी कमी झाले आहेत.


वाचा – पेट्रोलचा दर घसरला; आजचा दर काय?

वाचा पेट्रोल – डिझेलची घसरण; जाणून घ्या आजचा भाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -