घर देश-विदेश पेट्रोल, डिझेलच्या दरात घसरण; नागरिकांना दिलासा

पेट्रोल, डिझेलच्या दरात घसरण; नागरिकांना दिलासा

Subscribe

आज मुंबईमध्ये पेट्रोल १३ पैशांने स्वस्त झाले असून डिझेल १२ पैशांने स्वस्त झाले आहे. मुंबईत आज पेट्रोल ८२.९४ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७५.६४ रुपये झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरु होती. मात्र, दिवाळीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने पेट्रोल, डिझेलचे दर घसरले आहेत.

दिल्लीचे पेट्रोल – डिझेलचे दर

आज दिल्लीत पेट्रोल दर १३ पैशांने तर डिझेल १२ पैशांने स्वस्त झालेले पाहायला मिळत आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोल ७७.४३ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७२.१९ रुपये झाले आहे.

मुंबईचे पेट्रोल – डिझेलचे दर

- Advertisement -

आज मुंबईत पेट्रोल दर देखील १३ पैशांने तर तर डिझेल १२ पैशांने स्वस्त झालेले पाहायला मिळत आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल ८२.९४ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७५.६४ रुपये प्रतिलिटर झाले आहे.


संबंधित बातम्या 

- Advertisement -

वाचा – जेल परिसरात पेट्रोल पंप उभारून कैद्याना रोजगार

वाचा – पेट्रोल चोरीचा जाब विचारणार्‍या कॉलेज तरुणावर हल्ला

वाचा – लग्नाचा आहेर ‘पेट्रोल’, चक्रावले पाहुणे

- Advertisment -