घरदेश-विदेशपेट्रोल - डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ

Subscribe

केंद्रीय अर्थसंकल्प २०१९ शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडून लोकसभेत सादर करण्यात आला. यावेळी बजेटमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा करण्याती आली. त्य़ा

केंद्रीय अर्थसंकल्प २०१९ शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडून लोकसभेत सादर करण्यात आला. यावेळी बजेटमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा करण्याती आली. या घोषणेनंतर दिल्लीमध्ये पेट्रोल २.४५ रुपये तर डिझेल २.३६ प्रती लीटर वाढले आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल ७२. ९६ रुपये तर डिझेल ६६.६९ रुपये प्रती लीटर झाले आहे. शुक्रवारी लोकसभेत सादर करण्यात आलेल्या बजेचमध्ये अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी वाहनाच्या इंधनावर उत्पादन शुल्क तसेच रस्ते तसेच अवसंरचना उपकरमध्ये एकूण मिळून २ – २ रुपये प्रती लीटर वाढीची घोषणा केली असून आज पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत.

- Advertisement -

आजचे पेट्रोलचे दर

मुंबई: ७८.५७ रुपये प्रति लिटर
अमरावती : ७९.७७ रुपये प्रति लिटर
सोलापूर : ७९.५७ रुपये प्रति लिटर
कोल्हापूर : ७८.७५ रुपये प्रति लिटर
नाशिक : ७८.९५ रुपये प्रति लिटर
औरंगाबाद : ७९.५६ रुपये प्रति लिटर
नागपूर : ७९.०७ रुपये प्रति लिटर
पुणे : ७८. ३४ रुपये प्रति लिटर
ठाणे : ७८.६९ रुपये प्रति लिटर

आजचे डिजेलचे दर

मुंबई: ६९.९० रुपये प्रति लिटर
अमरावती : ७१. १३ रुपये प्रति लिटर
सोलापूर : ७९.५७ रुपये प्रति लिटर
कोल्हापूर : ६९.०१ रुपये प्रति लिटर
नाशिक : ६९.१७ रुपये प्रति लिटर
औरंगाबाद : ७०.९० रुपये प्रति लिटर
नागपूर: ७०.४५ रुपये प्रति लिटर
पुणे : ६८. ५९ रुपये प्रति लिटर
ठाणे : ७०.०२ रुपये प्रति लिटर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -