घरताज्या घडामोडीPetrol Price Today : IOCL कडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या,...

Petrol Price Today : IOCL कडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या, तुमच्या शहरातील भाव

Subscribe

पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही फेरबदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटर आहे. त्याचवेळी डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. दिवाळीपासून इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.

इंडियन ऑइल या सरकारी तेल कंपनीने सर्व शहरांसाठी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही फेरबदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटर आहे. त्याचवेळी डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. दिवाळीपासून इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.

 काय आहेत तुमच्या शहरातीस भाव

शहर                   पेट्रलचे भाव                    डिझेल भाव

- Advertisement -
  • दिल्ली               95.41 रुपये                    86.67 रुपये
  • मुंबई                 109.98 रुपये                  94.14 रुपये
  • चेन्नई                 101.40 रुपये                  91.43 रुपये
  • कोलकत्ता                104 रुपये                   89.79 रुपये
  • लखनऊ              95.28 रुपये                   86.80 रुपये
  • गांधीनगर             95.35 रुपये                   89.33 रुपये

पेट्रोल डिझेलच्या किंमती कधी ठरतात ?

पेट्रोल,डिझेलचे दर हे दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. हे नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून सुरु होत असून, या इंधनांच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टींचा विचार करुन त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

अशाप्रकारे जाणून घेऊ शकता पेट्रोल डिझेलचे नवे दर

पेट्रोल डिझेलचे रोजचे भाव तुम्ही एका SMS द्वारे जाणून घेऊ शकता.इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या क्रमांकावर RSP आणि बीपीसीएल उपभोक्ता 9223112222 या क्रमांकावर RSP लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

- Advertisement -

 


हेही वाचा – Money Laundering Case : Jacqueline ला पश्चातापाची वेळ! सुकेश प्रकरणामुळे गमावला ‘हा’ बिग बजेट सिनेमा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -