घरदेश-विदेशLive Update : वेळ पडली तर महाराष्ट्र बंद करावा लागेल - उद्धव...

Live Update : वेळ पडली तर महाराष्ट्र बंद करावा लागेल – उद्धव ठाकरे

Subscribe

वेळ पडली तर महाराष्ट्र बंद करावा लागेल – उद्धव ठाकरे


मुख्यमंत्री असतो तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ दिली नसती – उद्धव ठाकरे

- Advertisement -

देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा – उद्धव ठाकरे


शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री गुवाहाटीला – उद्धव ठाकरे

- Advertisement -

अब्दुल सत्तार यांचा अब्दुल गटार असा उद्धव ठाकरेंकडून उल्लेख


92-93 ला बाबरी पडल्यानंतर तुम्ही बिळात लपलात तेव्हा मुंबई शिवसेनेने वाचवली – उद्धव ठाकरे


मी मुख्यमंत्री होतो तेव्हा राज्यपालांचा आगाऊपणा सहन केला नाही – उद्धव ठाकरे


गद्दारांना बाळासाहेबांचे नाव हवे पण आशीर्वाद मोदींचा – उद्धव ठाकरे


भाजप पक्ष आहे की चोरबाजार आहे? – उद्धव ठाकरे


इथल्या ताईंना आपणच 4 ते 5 वेळा खासदार केले; उद्धव ठाकरेंचा भावना गवळींना टोला


मी एका जोशाने उभा आहे, पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारच – उद्धव ठाकरे


तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेयत – उद्धव ठाकरे


शेतकऱ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय – उद्धव ठाकरे


शिवतीर्थावर दसरा मेळावा प्रचंड झाला, तेव्हाच ठरवलं होतं मुंबई बाहेरची पहिली सभा बुलढाण्यात घेईन – उद्धव ठाकरे


शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी जन्मठेप भोगायलासुद्धा तयार आहे – संजय राऊत


राज्यात संविधान दिन साजरा करण्याचा अधिकार या सरकारला नाही, हे बेकायदेशीर सरकार लवकरच जाणार – संजय राऊत


बुलढाण्याच्या चिखलीत उद्धव ठाकरेंसोबत ठाकरे गटाचे मोठे नेते उपस्थित


जनतेच्या सुखाचे दिवस यावे यासाठी प्रार्थना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


विक्रम गोखलेंचे जाणे चटका लावणारे; शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी वाहिली आदरांजली

विक्रम गोखले गेले. विश्वास बसत नाही. काल परवपर्यंत ते तसे संपर्कात होते. अनेक विषयांवर त्यांची मते ठाम असतं.एक कसदार राजबिंडा अभिनेते म्हणून चित्रपट रंगभूमी त्यांनी गाजवली. स्पष्ट संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य.
हिंदी सिनेसृष्टीतील तो लोकप्रिय मराठी चेहरा होता. त्यांचे जाणे चटका लावणारे आहे. मृत्यूवर मात करुन ते परत येतील असे वाटत होते.पण दुर्दैव. मी या महान अभिनेत्याला आदरांजली अर्पण करतो.


श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाची नार्को टेस्ट सोमवारी होण्याची शक्यता


आदित्य ठाकरे बोरिवलीतील रोजगार मेळाव्याला उपस्थित


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटी विमानतळावर दाखल


वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक


ती हाडे श्रध्दाचीच, फॉरेन्सिक चाचणीत खुलासा


भिवंडीत अगरबत्तीच्या कारखान्याला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर दाखल


26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्षे पूर्ण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यानी शहीदांना वाहिली आदरांजली

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीदांना पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील वीरांना राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली आदरांजली.


शिंदे गटातील आमदार, खासदार आज कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला

6 आमदारांची दौऱ्याला गैरहजेरी

सकाळी 9.30 वाजता आमदार, खासदार गुवाहाटीच्या दिशेने रवाना होणार

अनेक आमदार, खासदार मुंबई विमानतळावर दाखल


26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्षे पूर्ण


उद्धव ठाकरे यांचा आज बुलढाण्यातील चिखलीमध्ये शेतकरी मेळावा आणि जाहीर सभा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -