पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा राजीनामा, पुढील वर्षी निवडणुका

४८ नाराज आमदारांनी पक्षाच्या हायकमांडला पत्र लिहिल्यानंतर काँग्रेसने विधिमंडळ बैठक बोलावली या बैठकीनंतर अमरिंदर सिंह यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे.

Punjab Chief Minister Amarinder Singh resigns hands over resignation to Governor
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा राजीनामा, राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला आहे. अमरिंदर सिंह यांनी अखेर राजकीय पंजाबच्या राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. अमरिंदर सिंह राजीनामा देणार असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. अमरिंदर सिंह यांनी राजनामा देणार नसल्याचे सांगितले होते. परंतु त्यांनी आता राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. अमरिंदर सिहं यांच्यासोबत त्यांचा मुलगाही उपस्थित होता. कॅप्टन आणि त्यांचे कट्टर विरोधी नवजोत सिंह सिद्धू यांच्यातील राजकीय युद्ध संपू शकले नाही. त्यामुळे आता अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला आहे. ४८ नाराज आमदारांनी पक्षाच्या हायकमांडला पत्र लिहिल्यानंतर काँग्रेसने विधिमंडळ बैठक बोलावली आहे. या बैठकीपुर्वीच अमरिंदर सिंह यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला आहे. अमरिंदर सिंह यांनी अखेर राजकीय पंजाबच्या राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. अमरिंदर सिंह राजीनामा देणार असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. अमरिंदर सिंह यांनी राजनामा देणार नसल्याचे सांगितले होते. परंतु त्यांनी आता राजभवनावर जाऊन राज्यपालांकडा राजीनामा दिला आहे. अमरिंदर सिहं यांच्यासोबत त्यांचा मुलगाही उपस्थित होता. कॅप्टन आणि त्यांचे कट्टर विरोधी नवजोत सिंह सिद्धू यांच्यातील राजकीय युद्ध संपू शकले नाही. त्यामुळे आता अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला आहे. ४८ नाराज आमदारांनी पक्षाच्या हायकमांडला पत्र लिहिल्यानंतर काँग्रेसने विधिमंडळ बैठक बोलावली या बैठकीनंतर अमरिंदर सिंह यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंद सिंह राजीनामा देणार असल्याची माहिती त्यांच्या मुलाने राज्यपालांकडे जाण्यापुर्वीच दिली होती. मागील काही दिवसांपासूनच अमरिंद सिंह पंजाब मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु होती. पंरतु यावर आपण राजीनामा देणार नसल्याचे अमरिंदर सिंह यांनी स्पष्ट केले होते. तसेच आपण अपमानास्पद स्थितीत राहणार नाही आणि अपमान सहन करणार नाही असेही त्यांनी म्हटलं होते तर एकिकडे त्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांना आपला राजीनामा दिला आहे. अमरिंदर सिंह यांनी राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करुन चर्चांना फुलस्टॉप दिला आहे.

४८ नाराज आमदारांची संध्याकाळी बैठक

पंजाब काँग्रेसने एकूण ४८ नाराज आमदारांची बैठक आज(शनिवारी) संध्याकाळी ५ वाजता बोलावली आहे. या नाराज आमदारांनी पक्षाच्या हायकमांडला पत्र लिहिल्यानंतर काँग्रेसने आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीपुर्वीच अमरिंदर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.