कर्नाटक विजयानंतर काँग्रेसकडून राहुल गांधींचा विजयी मुद्रेतील व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. यात बॅकग्राऊंडला शिवाजी महाराजांचे गुणगाण करणारे गाणे सुरु आहे. यावरच भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेत महाराजांचा हा अपमान असल्याचं म्हटलंय. तर काँग्रेसही त्यांच्या आरोपांना सडतोड उत्तर देत आहे..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -