घरदेश-विदेशLive Update : जयश्री पाटील यांना दिलासा, मुंबई सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व...

Live Update : जयश्री पाटील यांना दिलासा, मुंबई सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूरी  

Subscribe

जयश्री पाटील यांना दिलासा, मुंबई सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूरी


बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर CBIची छापेमारी

- Advertisement -

राज ठाकरे औरंगाबादसाठी रवाना


राज ठाकरेंच्या सभेची मलाही उत्सुकता – अमित ठाकरे

- Advertisement -

अमित ठाकेर आज औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभा स्थळाचा आढावा घेणार


राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेचे सर्व नेते औरंगाबादमध्ये दाखल


खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आज त्यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -