Live Update : मुंबईत 1,745 कोरोनाबाधितांची नोंद

eknath shinde vs shiv sena uddhav thackeray maharashtra government mva political crisis mla bjp sharad pawar wari 2022

Mumbai corona Update मुंबईत 1,745 कोरोनाबाधितांची नोंद


वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची आमदारांसोबत चिंतन बैठक सुरू

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर पराभव झाल्यावर मुख्यममंत्र्यांची बैठक

अपक्ष आमदारांनी साथ सोडल्याच्या मुद्द्यावर चर्चा


ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन

वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


देवेंद्र फडणवीस भाजप कार्यालयात दाखल, कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष


हरभरे टाकल्यावर घोडे कुठेही जातात- संजय राऊत


मुंबई – हार्बर रेल्वेची वाहतूक काही मिनिटं उशिराने सुरु

अप आणि डाऊन मार्गावरील लोकल उशिरा

नाईट ट्रॅफिक ब्लॉकमुळे वाहतूक उशिराने


विविध मार्गांनी माणसं वळवणे फडणवीसांचे काम आहे- शरद पवार

भाजपला मिळालेली अतिरिक्त मतं कुठून आली याची कल्पना आहे- शरद पवार

राज्यसभा निवडणुकीच्या निकालाने मला धक्का बसलेला नाही- शरद पवार


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, रोहित पवार शरद पवारांच्या भेटीला, राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर बैठक


शिवसेना मविआतील ‘ढ’ टीम, राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या पराभवानंतर मनसेचा टोला


मुंबईसह, कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. मुंबईसह उपनगरात अनेक भागांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. तर कोकणातही पावसाचे दमदार आगमन झाले आहे. याशिवाय पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांतही पावसाने चांगली सुरुवात केली आहे.


आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा

रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार असून यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


लालबागच्या राजाचं आज गणेश मुहूर्त पूजन

मुंबईकरांचे आराध्य दैवत लालबागच्या राजाचं आज गणेश मुहूर्त पूजन सोहळा पार पडणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे.