Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश तालिबानला धक्का : बंडखोरांनी हिसकावले दोन प्रांत

तालिबानला धक्का : बंडखोरांनी हिसकावले दोन प्रांत

तालिबान्यांविरोधातील लढ्यात महिलाही सहभागी

Related Story

- Advertisement -

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा जमवला असून सरकार स्थपनेच्या तयारीत असलेल्या तालिबान्यांना बंडखोरांनी मोठा झटका दिला आहे .अफगाणिस्तनातील पंजशीर प्रांत मिळवण्यासाठी मोठे आव्हान उभे आहे आणि यात तालिबान्यांचे मोठे नुकसान होत असताना बंडखोरांनी त्यांच्याकडून दोन प्रांत हसकावून घेतले आहेत अशी माहिती समोर आली आहे.

तालिबान्यांविरोधातील या लढ्यात महिलाही सहभागी झाल्या असून. बंडखोऱ्यांन समोर तालिबान्यांना देखील अडचणी येत असल्याचे समजत आहे. तसेच पंजशीर प्रांत मध्ये अहमद मसूद आणि हकालपट्टी केलेले अफगाणीस्थानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या सोबत असलेले लढाऊ तालिबान्यां पुरून उरत आहेत.

- Advertisement -