Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश सलून मधे गान ऐकताना आली गर्लफ्रेंडची आठवण. रडून झाला बेहाल...व्हिडिओ व्हायरल

सलून मधे गान ऐकताना आली गर्लफ्रेंडची आठवण. रडून झाला बेहाल…व्हिडिओ व्हायरल

गाण ऐकूण त्यालागर्लफ्रेंडची आठवण आली आणि रडू कोसळले. यानंतर तेथे आलेल्या इतर लोकांना या आशिकला पाहुन हसु काही आवरले नाही.

Related Story

- Advertisement -

आजकालच्या इंटरनेटच्या जगात प्रेम हे सोशल मिडिया प्रमाने ऑनलाइन होत आहे. फेसबुक वर ओळख होणे,इंस्टावर लाईव्ह चॅट करणे,व्हाटस्अॅप वर व्हिडियो कॅाल करुन भेटणे अगदी २ मिनिट इन्स्ंटट नूडल्स प्रमाने झटपट ब्रेकअप आणि पॅचअप होत असते. पण याता याच सोशल मिडियावर एका खऱ्या आशिकचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
एका सलुन मध्ये केस कापण्यासाठी गेला असतांना सलून मध्ये वाजत असलेल गाण ऐकूण त्यालागर्लफ्रेंडची आठवण आली आणि रडू कोसळले. यानंतर तेथे आलेल्या इतर लोकांना या आशिकला पाहुन हसु काही आवरले नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Confused Aatma (@confused.aatma)

- Advertisement -


या व्हिडिओने सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे . तसेच या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कंमेटचा वर्षाव देखील होत आहे आणि मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.


हे हि वाचा – Bengal Election 2021: TMC नेत्याच्या घरातून EVM आणि VVPAT जप्त; EC कडून सेक्टर अधिकाऱ्याचे निलंबन

- Advertisement -