घरदेश-विदेशविषाणूला खाणारा सूक्ष्मजीव अस्तित्वात; संपू शकतात सर्व रोग

विषाणूला खाणारा सूक्ष्मजीव अस्तित्वात; संपू शकतात सर्व रोग

Subscribe

शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा समुद्रातील सूक्ष्मजीवांपैकी अशा दोन गटांचा शोध लावला आहे. जे विषाणूला खातात. यामुळे महासागरातील कर्बनिक पदार्थांच्या प्रवाहाला समजण्यास मदत मिळू शकते. याचा अभ्यास फ्रंटियर्स इन आयक्रोबायोलॉजीच्या मासिकात छापून आला आहे. अमेरिकेतील बिजेलो लॅबोरेटरी फॉर ओशन सायंसेज मध्ये सिंगल सेल जीनोमिक्स सेंटरमध्ये झालेल्या संशोधन तसेच अभ्यासानुसार लेखक रामुनास स्तेपानौस्कास यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही केलेल्या अभ्यासानुसार, प्रोटिस्ट कोशिकांमध्ये विविध प्रकारच्या विषाणूंचे डीएनए असतात, पण ते जीवाणू नसतात. मात्र आता ते संशोधन केले आहे ते जीवाणूच्या ऐवजी विषाणू खात असल्याचे निदर्शनास आले आहे.

शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्र हे विषाणूंचे प्रमुख मॉडल व्हायरल शंट आहे. जिथे विषाणूमधून संसर्ग होऊन रोगाणू विघटीत कार्बनिक पदार्थांच्या मूळात आपले रसायनातील मोठा भाग गमावतात. म्हणजे असे काही सूक्ष्मजीव असतात जे विषाणूला खाऊन रासायनिक मोठ्या भागाला संपवतात. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार अद्याप या प्रयोगांवर चाचण्या होणे बाकी आहे. परंतू हा प्रयोग यशस्वी झाल्यास विषाणूसंबंधीत बहुतांश रोग, आजार यांच्या नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

हाथरस घटनेप्रकरणी SIT स्थापन; केस Fast Crack कोर्टात चालवणार – योगी सरकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -