घरताज्या घडामोडीअखेर शिवराजसिंह चौहान पु्न्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले

अखेर शिवराजसिंह चौहान पु्न्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले

Subscribe

काँग्रेसचे नेते जोत्यिरादित्य सिंधिया यांनी झटका दिल्यानंतर मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या सत्तेला खीळ बसली होती. दोन आठवडे चाललेल्या राजकीय नाट्यानंतर आज अखेर भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -