Live Update : शिंदे सरकार नव्यानं प्रभाग रचना तयार करणार

maharashtra mumbai bmc election 2023 turkey earthquake syria adani group aaditya thackeray samvad yatra worali cm eknath shinde

शिंदे सरकार नव्यानं प्रभाग रचना तयार करणार

प्रभाग रचना तयार करण्याचे नगरविकास विभागाचे आदेश


दीपाली सय्यद लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार

माझ्यासोबत ठाकरेंनीही शिंदे गटात प्रवेश करावा – दीपाली सय्यद

माझ्या प्रवेशाला भाजपचा विरोध नाही – दीपाली सय्यद


राज्याच्या शालेय शिक्षणात केरळ पॅटर्न राबविणार


तीन नाही, तर चार वर्षांनी मिळणार ग्रॅज्युएशन डिग्री


भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींचीही हकालपट्टी करा – अमोल मिटकरी

अमोल मिटकरींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही – आशिष शेलार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद


आफताब पूनावालाच्या घरातील बाथरुममध्ये सापडले रक्ताचे डाग; पोलिसांकडून तपास सुरु


ही किरीट सोमय्यांची नौटंकी आहे- अनिल परब

किरीट सोमय्या साई रिसॉर्टमध्ये दाखल


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज


रागाच्या भरात श्रद्धा वालकरची हत्या केली, आफताबची कोर्टात कबूली


आफताबच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ


शिवरायांचा अपमान पाहत बसणारे, सीमावासियांना काय न्याय देणार? संजय राऊत

दिल्लीत पक्षाच्या कामासाठी आलो- संजय राऊत

विरोधी पक्ष म्हणून लढवणार – संजय राऊत

एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील कितीवेळा बेळगावला गेले? राऊतांचा सवाल

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न मुख्यमंत्री शिंदेंनी गांभीर्याने घ्यावा- संजय राऊत


काँग्रेस नेते राहुल गांधी आज औरंगाबाद मध्ये करणार मुक्काम


पंतप्रधान मोदी आज रोजगार मेळाव्याला ऑनलाईन संबोधित करणार


राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची आज पत्रकार परिषद