Video: ‘…यासाठी भारतीय महिला पतीच्या एक पाऊल मागे चालतात’

महिला किती शक्तिशाली असतात याबाबत स्मृती इराणी यांनी भाषण केलं आहे.

Smriti Irani explains why an Indian woman should walk behind her husband. Old video is crazy viral
Video: '...यासाठी भारतीय महिला पतीच्या दोन पावलं मागे चालतात'

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा आज तुफान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस पडतं आहे. २०१८ साली नवी दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने त्या भाषण करत होत्या. त्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. भारतीय महिला किती शक्तिशाली असतात, हे स्मृती इराणी आपल्या भाषणात सांगितलं होत्या.

भारतीय महिला पतीच्या मागून का चालतात? याबाबत त्यांनी या भाषणात सांगितलं होत. टीक-टॉक युझर पाही हिने हा व्हिडिओ डिसेंबर महिन्यात शेअर केला होतो. या टीक-टॉक व्हिडिओद्वारे तिने स्मृती इरानी यांचे कौतुक केले. २ जानेवारीला ‘लॉजिकल थिंकर’ या नावाच्या ट्विटक युझरने हा व्हिडिओ पुन्हा शेअर केला. आतापर्यंत या व्हिडिओला १ लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. तसंच ८ हजार लाईक्स आणि २ हजारा पेक्षा जास्त री-ट्विट केलं आहे.

स्मृती इराणी भाषणात असं म्हणाल्या की, ‘मला बोलतात की तू रुढीवादी आहेस. पतीच्या दोन पावलं मागे चालतं असतेस आणि तुमच्या सारखच्या महिलाचा हाच प्रोब्लेम आहे. तर मी बोली प्रोब्लेम नाही आहे. ईश्वराने कुठंतरी निश्चित केलं आहे, संस्काराप्रमाणे भारतीय महिलेने असा विचार केला की जर पती चालताना धडपडले तर पत्नीला त्यांना वाचवण्याची हिंमत असते. त्यामुळे ती पतीच्या एक पावलं मागे चालते.’

हा पाहीचा टीक-टॉक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे नेटकरी या व्हिडिओ खूप प्रतिसाद देत आहेत. पाहा नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या….


हेही वाचा – Video: तरुणींच्या टीक-टॉक व्हिडिओमुळे इम्रान खान यांचे सरकार गोत्यात!