Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश दिवाळीत मालामाल होण्याची सुवर्णसंधी; या दिवाळीत १० रुपयाची नोट बनवेल लखपती

दिवाळीत मालामाल होण्याची सुवर्णसंधी; या दिवाळीत १० रुपयाची नोट बनवेल लखपती

Related Story

- Advertisement -

यंदाच्या दिवाळीला १० रुपयाची नोट लखपती करु शकते. जर तुमच्याकडे १० रुपयाची खास नोट असेल तर तुम्हाला २५ हजार कमवायची सुवर्णसंधी आहे. हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत. त्यामुळे जर १० रुपयाची खास नोट असेल तर तुम्हाला दिवाळी आधी हजारो रुपये मिळू शकतात.

चलनात नवीन नोटा आल्यामुळे जुन्या नोटा गायब झाल्या आहेत. १० रुपयाच्या नोटेवर अशोक स्तंभ असेल तर तुम्हाला २५ हजार रुपये कमवता येणार आहेत. ब्रिटिश कालीन भारतात अशा काही नोटा चलनात होत्या. मात्र आता ही नोट फारच दुर्लभ झाली आहे. त्यामुळे तुमच्याकडे ही नोट असेल तर तुमचे नशीब फळफळण्याची ही संधी आहे. एका नोटेच्या बदल्यात तुम्हाला २० ते २५ हजार रुपये मिळू शकतील. सर्वात चांगली बाब ही आहे की ही नोट तुम्ही घरबसल्या ऑनलाइन विकू शकता.

- Advertisement -

इंडियामार्ट, शॉपक्लूज आणि मरुधर आर्ट्स या वेबसाईटवर या नोटांना चांगल्या किंमतीत विकता येईल. या सर्व प्लॅटफॉर्मवर नोटेची किंमत चांगली मिळेल. या कंपन्यांच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमच्याकडील नोटेची विक्री करू शकता. या बदल्यात तुम्हाला २५ हजारापर्यंत रक्कम मिळेल. ही नोट ब्रिटिश काळात १९४३ मध्ये जारी करण्यात आली होती. या नोटेवर सी. डी. देशमुख यांची स्वाक्षरी आहे. १० रुपयाच्या या जुन्या नोटेवर एकीकडे अशोक स्तंभ आणि दुसरीकडे नाव आहे. तर या नोटेच्या पाठीमागे दोन्हीकडे इंग्रजीमध्ये 10 Rupees लिहले आहे.

https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html

- Advertisement -

https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/

http://www.indiancurrencies.com/

या तीन वेबसाईटवर नोटेची विक्री करता येईल.

 

 

- Advertisement -