घरदेश-विदेशश्रीमथि केसन, शून्य गुरुत्वाकर्षणात आकाशात झेपावणारी पहीली भारतीय महिला

श्रीमथि केसन, शून्य गुरुत्वाकर्षणात आकाशात झेपावणारी पहीली भारतीय महिला

Subscribe

चेन्नईच्या श्रीमथि केसन  Srimathy Kesan यांनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

चेन्नईच्या श्रीमथि केसन  Srimathy Kesan यांनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शून्य गुरुत्वाकर्षणात त्यांनी आकाशात झेप घेतली आहे. अमेरिकेतील सेलिब्रिटी मोहीमेंतर्गत केसन यांना ही संधी मिळाली आहे.

चंद्रावर उतरण्याच्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ९ डिसेंबरला अपोलो १७ वर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमेरिकेची अंतराळसंस्था नासातर्फे Space for Better World ने विशेष मोहिम राबवण्यात आली. ज्यात केसन यांना शून्य गुरुत्वाकर्षण कक्षेत अंतराळयान उडवण्याची संधी मिळाली . तीन तासाच्या या उड्डाणात केसन याही सहभागी झाल्या होत्या. केसन यांनी कैनेडी स्पेस सेंटरच्या स्पेस शटल रनवेवरून उड्डाण केले होते. यावेळी केसन यांच्याबरोबर चार्ली ड्यूक आणि नासाच्या मोहिमेत नियंत्रक म्हणून काम करणारी पहीली महिला पोपी नॉर्थकट ही देखील होती. यावेळी केसन यांनी तिरंगाही फडकवला.

- Advertisement -

श्रीमथि केसन Space Educator असून भारतीय एयरोस्पेस कंपनी स्पेस किड्ज इंडियाच्या संस्थापक आणि सीईओ आहेत.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -