श्रीप्रयागधाम ट्रस्टच्या वार्षिक महोत्सवासाठी ‘उरुळी’ येथे ट्रेनसाठी तात्पुरता थांबा

Temporary stop for train at 'Uruli' for the annual festival of Sriprayagdham Trust
श्रीप्रयागधाम ट्रस्टच्या वार्षिक महोत्सवासाठी 'उरुळी' येथे ट्रेनसाठी तात्पुरता थांबा

मकर संक्रांती दरम्यान वार्षिक उत्सवात सहभागी होणाऱ्या श्रीप्रयागधाम ट्रस्टच्या यात्रेकरूंसाठी मध्य रेल्वे उरुळी स्थानकावर पुढील गाड्यांना एक मिनिटाचा तात्पुरता थांबा देईल.

१.  १२७७९ /१२७८० वास्को द गामा – हजरत निजामुद्दीन-वास्को द गामा गोवा एक्सप्रेस २७ डिसेंबर २०२१ ते १७ जानेवारी २०२२ पर्यंत.

२. १२१४७ श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर – हजरत निजामुद्दीन- एक्सप्रेस दि. १८.०१.२०२२ रोजी.

३. १२१४८ हजरत निजामुद्दीन- श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस दि. ०७.०१.२०२२ रोजी.

४. १२६२९ हजरत निजामुद्दीन – यशवंतपूर एक्सप्रेस १४ जानेवारी २०२२ आणि १९ जानेवारी २०२२ रोजी.

५. १२६३० यशवंतपूर – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ६ जानेवारी २०२२ आणि ८ जानेवारी २०२२ रोजी.

६. २२६८५ यशवंतपूर-चंदीगड संपर्क क्रांती एक्सप्रेस १६ जानेवारी २०२२ रोजी.

७. २२६८६ चंदीगड- यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेस  ९ जानेवारी २०२२ आणि १२ जानेवारी २०२२ रोजी.

८. १२१२९ पुणे – हावडा आझाद हिंद एक्सप्रेस १४ जानेवारी २०२२ रोजी.

९. १२१३० हावडा – पुणे आझाद हिंद एक्सप्रेस ११ जानेवारी २०२२ आणि १२ जानेवारी २०२२ रोजी.

१०. १५०२९ गोरखपूर-पुणे एक्सप्रेस ७ जानेवारी २०२२ रोजी.

११. १५०३० पुणे-गोरखपूर एक्सप्रेस १५ जानेवारी २०२२ रोजी.

१२. २२८४५ हातिया-पुणे एक्सप्रेस ११ जानेवारी २०२२ रोजी.

१३. २२८४६ पुणे- हटिया एक्सप्रेस १६ जानेवारी २०२२ रोजी.

प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे, एसओपो चे पालन करण्याचा सल्ला देण्यात येतआहे.


हे ही वाचा – St workers strike: खोत, पडळकरांची एसटी कामगार संपातून माघार; कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची दिशा ठरवावी