बिटकाईनवर सरकारकडून बंदी, गुंतवणूकदारांमध्ये उडाली एकच खळबळ

क्रिप्टो करन्सीमध्ये जलद गतीने विक्री...

सरकारकडून देशात बिटकॉईनवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूक दारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संसदेत एक बील पास करण्यात आलं. परंतु या माहिती मंगळवारी क्रिप्टोच्या गुंतवणूक दारांना मिळाल्यानंतर त्यांच्यामध्ये तारांबळ उडाली. त्यांनी क्रिप्टो करन्सीला जलद गतीने विक्री करण्यास सुरूवात केली. त्यामुळे देशातील सर्वात मोठा नेटवर्क असणारा WazirX क्रॅश झाला आहे. कंपनीचे फाऊंडर आणि सीईओ निश्चल शेट्टी यांनी सांगितलं की, आता याला रिस्टोर करण्यात आलं आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून यूजर्स टीका करत आहेत की, WazirXवर बिटकाईन खदेरी करू शकत नाही. किंवा त्याची विक्री सुद्धा केली जाऊ शकत नाही. कारण त्यांचे पैसे प्रोसेसिंगमध्ये अडकले आहेत. तसेच त्यांनी पुढे सांगितलं की, ग्लोबल एक्स्चेंजवर बिटकाईन (Bitcoin)आणि इथेरिअमच्या (Ethereum) किंमतीच्या वर जात आहे. परंतु WazirX वर किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

क्रिप्टो करन्सीची किंमत?

सकाळी ११ वाजताच्या सुमारास WazirX वर बिटकाईनमध्ये १२ टक्क्यांनी कमी झाली होती. तसेच ५६ हजार ५६२ डॉलर यांनी ३९७९८१३ रूपये, इथेरिअम १०.४८ टक्क्यांची घसरण होऊन २९९००० रूपये वर ट्रेड करत होती. त्याचप्रकारे मीम क्रिप्टो डॉगकाईनमध्ये १२ टक्के आणि शीबा इनूमध्ये १९ टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रेड करत आहे.

Internet Mobile Association of Indiaच्या आकेडवारीनुसार, आता आकडा २ अरब डॉलर पर्यंत पोहोचला आहे. सरकारने सर्व खाजगी क्रिप्टो करन्सीमधअये प्रतिबंध लावलं आहे. परंतु इंडस्ट्रीला आशा आहे की, बिटकॉईन आणि इथेरिअम मध्ये क्रिप्टो करन्सीवर बंदी लावण्यात आलेली नाहीये.