घरदेश-विदेशतुम्ही चहा- काॅफीचे शौकिन आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी

तुम्ही चहा- काॅफीचे शौकिन आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी

Subscribe

काॅफी प्यायल्याने Heart Fail होण्याची शक्यता वाढते. तसेच, तुमची झोप आणि शारिरिक हालचालींवरही याचा गंभीर परिणाम होतो आणि हा अभ्यास ब्रिटनच्या एका प्रसिद्ध मेड़िकल जर्नलने केला आहे. ज्याचं नाव आहे The New England of Medicine.

चहा आणि काॅफीच्या शौकीन लोकांसाठी एक Shocking बातमी आहे. आपण आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला काॅफी शाॅपवर भेटूया असं म्हणतो. आपल्या घरी पाहुणे आल्यावर त्यांना चहा, काॅफी देऊन आपण त्यांचा पाहुणचार करतो किंवा कोणाला भेटल्यावर चहा घेणार की काॅफी असं आपण हमखास विचारतोच. इतकंच काय तर आपल्या देशात चहा काॅफीवर मोठ मोठ्या चर्चा होतात. लोकांमध्ये अशी एक धारणा आहे की, काॅफी प्यायल्याने हदयाशी संबंधित आजार दूर होतात. परंतु आता समोर आलेल्या एका अभ्यासा नुसार, काॅफी प्यायल्याने Heart Fail होण्याची शक्यता वाढते. तसेच, तुमची झोप आणि शारिरिक हालचालींवरही याचा गंभीर परिणाम होतो आणि हा अभ्यास ब्रिटनच्या एका प्रसिद्ध मेड़िकल जर्नलने केला आहे. ज्याचं नाव आहे The New England of Medicine. Drinking coffee increases the chances of heart failure study done by a famous British medical journal The name of which is The New  Medical of Medicine pup

या अभ्यासानुसार, जे लोक दररोज 2 कपांपेक्षा जास्त काॅफी पितात. त्यांना हदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता दुपटीने वाढते. काॅफी मध्ये असणारं क‌ॅफेन blood Pressure आणि हदयाचे ठोके वाढण्याला कारणीभूत ठरतं. तसेच, जे लोक दररोज 2 कपांहून अधिक काॅफी पितात त्यांची झोप प्रत्येक दिवशी 36 मिनिटं कमी होते. जास्त काॅफी प्यायल्याने लोक जास्त Physical Activity करतात. त्यामुळे जे लोकं पुरेशी झोप घेत नाहीत आणि त्यांना हदयविकार होतात.

- Advertisement -

भारतातील लोकांमध्ये मागच्या काही वर्षांत काॅफी पिण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. भारताचा आताचा काॅफीचा बाजार हा 13 हजार करोड रुपये आहे. तो 2027 पर्यंत 32 हजार करोड होण्याची शक्यता आहे .त्यामुळे वाढणारी काॅफीची मागणी ही तुम्हाला हदयाशी संबंधित विकार देतं आहे.

(हेही वाचा: आता आधार कार्डद्वारे पैशांची देवाण-घेवाण; सरकारने सुरु केलेली ‘ही’ सुविधा माहितीय का? )

- Advertisement -

चहाचे अतिसेवन करताय? 

अमेरिका Brown University मध्ये चहावर एक Reserach करण्यात आला होता. त्यानुसार, दुधाच्या चहामध्ये 40 मिलीग्रॅम कॅफीन असते. हे Caffeine तुमची झोप आणि हदयाशी संबंधित तसेच शरिराला आणखीनही काही आजार देऊ शकतात.
तसंचं, जे लोक थंड झालेला चहा पुन्हा पुन्हा गरम करुन पितात, किंवा ज्यांना सकाळी उठल्या-उठल्या चहा पिण्याची सवय असते, अशा लोकांना blood pressure, Ulcer, dehydration, तसंच हाड ठिसूळ होण्याची देखील शक्यता असते.

T- Board of India ने देखील एक Advisory प्रसिद्ध केली होती. त्यानुसार, बाजारात भेसळयुक्त चहा पावडर विकली जाते. चहा पावडरला सुगंधीत, तसेच, रंग बदलण्यासाठी त्यात सिंथेटिक रंग आणि केमिकल्स वापरले जात आहेत आणि त्यामुळे अशी चहापावडर वापरेलला चहा तुम्ही पित असाल, तर तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -