घरट्रेंडिंगTiktok- लॉकडाऊनमधला नवा ट्रेंड; तुम्ही स्वीकारणार का हे #Flexible Challenge

Tiktok- लॉकडाऊनमधला नवा ट्रेंड; तुम्ही स्वीकारणार का हे #Flexible Challenge

Subscribe

देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात प्रत्येकजण घरी बसून आहे. कोणी वर्क फ्रॉर्म होम करतय तर कोणी आपल्या स्वत:च्या मनोरंजनासाठी वेगवेगळे पर्याय शोधून काढत आहे. अनेक जणं चित्रकलेत किंवा स्वयंपाक घरात वेळ घालवताना दिसत आहे. हे सगळं करताना सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ट्रेण्डमध्ये लोक सहभागी होताना दिसतात. आत्तपर्यंत जूने फोटो चॅलेंज किंवा कुकींग चॅलेंज, त्याचप्रमाणे टिकटॉकवर देखील वेगवेगळे चॅलेंज ट्रेंडिग होते. आता आणखी नवं चॅलेंज टिकटॉक लव्हरसाठी आलं आहे. हे आहे #Flexibal Challenge

@nishtharastogi3If you can do this duet this… ##fyp ##foryoupage ##flexiblechallenge♬ Cuz I Love You – Lizzo

 सध्या टिकटॉकवर #Flexibal Challeange जोरात सुरू आहे. या व्हीडिओत मुलं हाथ जोडून वेगवेगळ्या कसरती करताना दिसत आहेत. या व्हीडिओत बघतलं की लक्षात येत ही मुलगी हात जोडून आपल्या पायाखालून काढते. हा व्हीडिओ बघितल्यावर वाटतं की हे खूप सोप आहे पण करायला गेल्यावर समजत की हे चॅलेंज वाटतं तेवढं सोप नाही.

@cecileshannonMorning routine ##foryou

♬ Jawsh 685 | Laxed [SIREN BEAT] – emmapearson033

- Advertisement -

 टिकटॉकवर #Flexibal Challeange हा हॅशटॅग वापरून हा व्हीडिओ पोस्ट करायचा आहे. हे व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -