घरदेश-विदेशParliament Budget Session Live : लोकसभेचे कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब

Parliament Budget Session Live : लोकसभेचे कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब

Subscribe

लोकसभेचे कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब

- Advertisement -

काँग्रेसच्या लोकसभा खासदारांची आज संध्याकाळी ५ वाजता बैठक,  काँग्रेस संसदीय पक्षाच्या (सीपीपी) कार्यालयात आज सायंकाळी ५ वाजता काँग्रेस लोकसभा खासदारांची बैठक होणार आहे.


आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेत सादर, 2023 मध्ये जीडीपी 8 ते 8.5 राहण्याची शक्यता

- Advertisement -

अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत सादर केले आर्थिक सर्वेक्षण, यंदा जीडीपी 9 टक्के राहण्याचा अंदाज

केंद्रीय मंत्र्यांकडून अहवाल सादर


खादी उद्योग पुन्हा एकदा छोट्या उद्योजकांसाठी आधार ठरत आहे, सरकारच्या प्रयत्नांमुळे 2014 च्या तुलनेत देशात खादीची विक्री तीन पटीने वाढली आहे – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

44 कोटींहून अधिक गरीब लोक बँकिंग प्रणालीशी जोडले गेले आहेत – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ७ महिन्यांत ४८ अब्ज डॉलरची विदेशी गुंतवणूक- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पायाभूत सुविधांमुळे आर्थिक दरी भरू काढण्यास मदत होईल- राष्ट्रपती

5 जी नेटवर्कच्या कनेक्टिव्हिटीवरही काम सुरु – राष्ट्रपती

केंद्र सरकारकडून नवं शैक्षणिक धोरणं लागू- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

रबी हंगामात सरकारनं केलेल्या धान्य खरेदीमुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा, सरकारच्या प्रयत्नांनी देशाची कृषी निर्यात लक्षणीय वाढली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

शेतविमा योजनेचाही छोट्या शेतकऱ्यांना मोठा फायदा – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

शेतमालासाठी केंद्राची किसान रेले फायदेशीर- -राष्ट्रपती रामनाथ कोविंद

23 कोटी नागरिक ई-श्रम योजनेशी जोडले गेलेत -राष्ट्रपती रामनाथ कोविंद

ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम बनवण्यासाठी केंद्राचं मोठं काम- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

भारतातून आयुष उत्पादनांची जगभरात 11 हजार कोटींची निर्यात- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

गरीब कल्याण योजनेअंतर्गत 80 कोटी लोकांना घरं वितरित- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

देशातील 6 कोटी लोकांनी घेतला पेय जल योजनेचा लाभ – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

सबका साथ सबका विकास हाच केंद्र सरकारचा नारा- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

भारताच्या कोरोना लसींचा जगभरात डंका- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

सशक्त भारत तयार करण्यामध्ये केंद्राचं महत्वाचं योगदान- राष्ट्रपती रामनाथ कोविंद


आज वैश्विक स्तरावर भारतासाठी खूप संधी – पंतप्रधान मोदी

सर्व राजकीय पक्षातील सदस्य खुल्या मनानं उत्तम चर्चा करुन देशाला पुढं नेण्यासाठी नक्कीच मदत करतील- पंतप्रधान मोदी

ही गोष्ट खरी आहे की वारंवार निवडणुकांमुळं अधिवेशनं प्रभावित होतात. मात्र मी सर्व सदस्यांना विनंती करतो की निवडणुका आपल्या जागी त्या चालत राहतील मात्र आपण अधिवेशनात फलदायी चर्चा करावी. – पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रपती, पंतप्रधान संसद भवनात दाखल

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

आज संसदेत पाहणी अहवाल

संसदेचं अधिवेशन आजपासून सुरू, काय असणार खास?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -