घरदेश-विदेशLIVE UPDATE : अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी दक्षिण कोरियाकडे रवाना

LIVE UPDATE : अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी दक्षिण कोरियाकडे रवाना

Subscribe

अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी दक्षिण कोरियाकडे रवाना


ईडीकडून दिल्लीतील यंग इंडियाचे कार्यालय सील, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी कारवाई

- Advertisement -

महागाईविरोधात काँग्रेस जोरदार आंदोलन करणार


हिंगोली शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात यांना पोलीस कोठडी

- Advertisement -

पुढील सुनावणी उद्या होणार- सर्वोच्च न्यायालय

मुख्यमंत्री बदलणं हे पक्षविरोधी कृत्य नाही; हरिश साळवेंचा युक्तिवाद

कपिल सिब्बल यांचे दावे चुकीचे, हरिश साळवेंचा युक्तीवाद

आतापर्यंत कुणावरही अपात्रतेची कारवाई नाही, पक्ष सोडल्यानंतरच पक्षांतर बंदी कायदा लागू होतो आणि शिंदे गटानं पक्ष सोडलेला नाही – साळवे

राजकीय पक्षात लोकशाही हवी- साळवे

लवकरच मुंबई पालिकेच्या निवडणुका

निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार

सिब्बल अनावश्यक प्रश्न उपस्थित करत आहेत, साळवेंचा पलटवार

बैठकीला गैरहजेरी म्हणजे पक्ष सोडला असं होत नाही- साळवे

कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

मूळ पक्षाची व्याख्या सांगत शिंदे गट शिवसेनेवर दावा करू शकत नाही, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला.

मूळ पक्ष असल्याचे आयोगासमोर सिद्ध करावे लागेल.

मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार पक्षाला आहे. आमदारांना नाही.

सभागृहातील पक्ष हा मूळ राजकीय पक्षाचा एक छोटासा भाग आहे.

व्हीप मान्य केला नाही तर आमदार अपात्र कसे ठरतात?

गट वेगळा असला तरी शिंदे गटातील आमदार हे शिवसेनेचेच सदस्य

गुवाहाटीला बसून मूळ राजकीय पक्ष कोणता ते ठरवता येणार नाही  – सिब्बल

मूळ पक्षाबाबत निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा अधिकार

शिंदे गटाने फूट मान्य केली असं ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेच्या पाच याचिकांवर सुनावणी सुरू आहे.

ते बहुमत असल्याचं म्हणतात मात्र, सुची १० नुसार ते अपात्र- कपिल सिब्बल

बहुमतावर कोणीतीही सरकारं पाडली जातील – कपिल सिब्बल

दहाव्या शेड्युलनुसार आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. त्यामुळे बंडखोरांना एकतर दुसऱ्या पक्षात सामील व्हावं लागेल अथवा नवा पक्ष स्थापन करावा लागेल.

दोन तृतीयांश आमदार बाहेर पडले आहे तर एक तृतीयांश शिल्लक राहिले आहेत. आमचाच खरा पक्ष आहे असा दावा हे दोन तृतीयांश आमदार करू शकत नाही. पार्ट चार तशी परवानगी देत नाही.

तीन चतुर्थांश असता तर विचार करता आला असता. मात्र, हे दोन तृतीयांश आहेत. याचा अर्थ येथे फूट पडली आहे. १ तृतीयांश राहिल्याने ते मूळ पक्ष आहे. मात्र, दोन तृतीयांश असलेला गट मूळ पक्षावर दावा करत आहे. तसंच, शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर मतविभागणी झाल्याचंही मान्य केलंय.


उद्धव ठाकरेंनी बोलावली प्रवक्त्यांची बैठक


पक्षाची भूमिका प्रखरपणे मांडण्याची सूचना


उदय सामंत हल्ल्याप्रकरणी पुणे शहर शिवसेना प्रमुख अटकेत


तेजस ठाकरेंनी घेतले एकवीरा देवीचे दर्शन


एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईवर होणार निर्णय

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -