घरताज्या घडामोडीअमेरिकेने मोदींकडे सोपवल्या पुरातन भारतीय १५७ वस्तूंचा खजिना

अमेरिकेने मोदींकडे सोपवल्या पुरातन भारतीय १५७ वस्तूंचा खजिना

Subscribe

संयुक्त राष्ट्राच्या परिषदेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अमेरिकेने १५७ पुरातन भारतीय वस्तूंचा खजिना सोपवला आहे.

संयुक्त राष्ट्राच्या परिषदेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अमेरिकेने १५७ पुरातन भारतीय वस्तूंचा खजिना सोपवला असून यात शेकडो वर्षांपूर्वीच्या प्राचीन मूर्तींचाही समावेश आहे.

- Advertisement -

यात वस्तूंमध्ये अनेक दुर्मिळ कलाकुसर असलेल्या वस्तू आहेत. दहाव्या शतकातील रेवंता यांचा बास रिलिफ पॅनल, तांब्याची नटराजनची मूर्ती, हिंदू,बौद्ध, जैन, धर्मातील महान व्यक्ती आणि देवी देवतांच्या मूर्तींचा यात समावेश आहे. या वस्तू धातू, दगड, सिरॅमिकपासून बनवण्यात आलेल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -