अबब ! कपड्याच्या आरपारचेही पाहू शकतो स्मार्टफोन; कंपनीच्या टेक्निकल लोच्यामुळे युजर्सही अचंबित

अनेकवेळा स्मार्टफोन कंपन्या आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर लॉंन्च करत असतात. एका स्मार्टफोन कंपनीने काही काळापूर्वी एक फीचर लॉंच केले होते. ज्यामुळे युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात भातीचे वातावरण पाहायला मिळाले. ही फार जुनी गोष्ट नसून, या प्रकरणाला बरीच वर्षे झाली.

Users are also amazed by the technicality of the OnePlus company
अबब ! कपड्याच्या आरपारचेही पाहू शकतो स्मार्टफोन; कंपनीच्या टेक्निकल लोच्यामुळे युजर्सही अचंबित

हल्ली तंत्रज्ञानाच्या दुनियेत अनेक गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत. त्यात या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन ही काळाची गरज बनली आहे. अनेकवेळा स्मार्टफोन कंपन्या आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर लॉंन्च करत असतात. एका स्मार्टफोन कंपनीने काही काळापूर्वी एक फीचर लॉंच केले होते. ज्यामुळे युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात भातीचे वातावरण पाहायला मिळाले. ही फार जुनी गोष्ट नसून, या प्रकरणाला बरीच वर्षे झाली. या स्मार्टफोनमुळए फीचरमुळे कपड्यांच्या आरपारचेही पाहू शकतो. या कंपनीच्या टेक्निकल चुकीमुळे युजर्सही अचंबित झाले होते.

नक्की काय आहे प्रकरण ? 

OnePlus ही एक लोकप्रिय कंपनी आहे. या कंपनीच्या स्मार्टफोनना भारतात मोठ्या प्रमाणात पसंती पाहायला मिळते. स्मार्टफोनची रचना ही इतर फोनपेक्षा वेगळी असते. या स्मार्टफोनमधील कॅमेरासुद्धा खूप चांगला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी कंपनीच्या टेक्नीकल चुकीमुळे युजर्सना धक्का बसला आहे. या कंपनीने असा कॅमेरा लॉंच केला होता, ज्यामुळे कपड्याच्या आरपारचेही पाहता येऊ शकत होते.

हे अनोखे फीचर कंपनीने OnePlus 8 Pro स्मार्ट फोनमध्ये दिले होते. या स्मार्टफोनमध्ये फोटो क्रोम नावाचा फिल्टर होता, जो अॅक्सेस केल्यावर कपड्यांमधून आरपार दिसत होते.. जेव्हा काही यूट्यूबर्सनी या स्मार्टफोनबाबत रिव्ह्यू दिला, तेव्हा युजर्सना या स्मार्टफोनच्या फीचरबाबत माहीती मिळाली आहे. हा स्मार्टफोन कपड्यांमधून पूर्णपणे पाहू शकतो असे नाही कारण या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही कपड्यांमधून पूर्ण नाहीतर अर्धवटच पाहू शकता येत होते. या फीचरमुळे युजर्समध्ये खळबळ उडाली असून, हे फीचर अल्पावधीतच काढून टाकण्यात आले.


हेही वाचा – ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’वरचा वाद थांबेना; आता लेखिका संध्या नरे पवार म्हणतात…