घरदेश-विदेशLive Update : अनिल परब यांना ईडीचा समन्स

Live Update : अनिल परब यांना ईडीचा समन्स

Subscribe

अनिल परब यांना ईडीचा समन्स

उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश

- Advertisement -

मुंबई समाचार वृत्तपत्राचा २०० वा वर्धापन सोहळा

महाराष्ट्राने देशाच्या विकासात नेहमीच महत्वाची भूमिका साकारली – पंतप्रधान नरेंद्र मोदी

- Advertisement -

राजभवन हे अनेक ऐतिहासिक गोष्टींचे साक्षिदार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्राने देशाला प्रेरणा दिली – पंतप्रधान नरेंद्र मोदी

संत परंपरेमुळे देशाला उर्जा मिळतेय – पंतप्रधान नरेंद्र मोदी

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज देशासाठी प्रेरणास्थान – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईसह अनेक शहरात पायाभूत सुविधा सुसाट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

राजभवनातील बंकरचा ७५ वर्षात पत्ता लागला नाही हे दुर्देवी – पंतप्रधान नरेंद्र मोदी


राजभवन हे राजभवन न राहता लोकभवन राहावे – राज्यपाल

नागरिकांनी राजभवनाला भेट द्यावी – राज्यपाल

राजभवन पाहण्यासाठी अनेकांना उत्सुकता असते – राज्यपाल


ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या आठवणी जपणे हे आपले कर्तव्य आहे – मुख्यमंत्री

पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटन चांगला मुहूर्त – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


राजभवनातील क्रांती गॅलरीचे उद्धाटन

मोदींच्या हस्ते गॅलरीचं उद्घाटन होणार


मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आयएनएस शिक्रा पाईंटवर, मुख्यमंत्री सुरक्षा यंत्रणांवर भडकले, सुरक्षेच्या कारणास्तव आदित्य ठाकरेंना गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न


पंतप्रधान मोदी मुंबईच्या दिशेने रवाना


विकास आणि पंरपरा या दोन्ही गोष्टींची एकत्र प्रगती झाली पाहिजे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

संत तुकारामांचे अभंग अनेक पिढ्यांचे मार्गदर्शक

संतांची ऊर्जा ही कायम समाजाला गती देत असते. तुरुंगात स्वातंत्र्यवीर सावरकर संत तुकारामांचे अभंग गायचे –

वारी पालखी मार्गासाठी ११ हजार कोटींचा खर्च, तुकोबांच्या पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात, 350 किमीचा पालखी मार्ग असणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

संत तुकोबाराया हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस , शिळा मंदिर हे संत तुकोबारायांच्या त्यागाचं आणि समर्पनाचे प्रतिक, छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात तुकोबारायांची महत्त्वाची भूमिका – पंतप्रधान नरेंद्र मोदी


पंतप्रधान मोदींचा वारकऱ्यांकडून सत्कार


पंतप्रधान मोदींनी घेतले तुकोबांचे दर्शन


पंतप्रधान मोदी तुकोबा मंदिराच्या सभामंडपात दाखल


पंतप्रधान मोदी संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या दिशेने रवाना


पंतप्रधान मोदी देहूमध्ये दाखल, अजित पवार, गिरीष बापट स्वागतासाठी उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमानतळावर दाखल, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील स्वागतासाठी हजर

 


अग्नीपथ योजनेअंतर्गत सैन्य भरती होणार- राजनाथ सिंह

सैन्याच्या सक्षमीकरणासाठी अग्नीपथ योजना आणणार- राजनाथ सिंह


पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यादरम्यान काळे कपडे परिधान करणाऱ्यांना पोलिसांनी रोखले


राहुल गांधी ईडी कार्यालयाकडे रवाना


ठाणे शहर पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक


नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी आज पुन्हा चौकशीसाठी हजर राहणार


राज ठाकरेंचा आज 54 वा वाढदिवस, तब्येतीच्या कारणास्तव कार्यकर्त्यांना न भेटण्याचे आवाहन


नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, मोदींच्या हस्ते आज संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण सोहळा

संध्याकाळी मुंबईतील प्रतिष्ठित वर्तमानपत्रांपैकी एक असलेल्या मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात मोदी भाग घेणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -