घरदेश-विदेशLive Update : एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या बंडखोर आमदारांना गुवाहाटीला हालवले जाणार

Live Update : एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या बंडखोर आमदारांना गुवाहाटीला हालवले जाणार

Subscribe

एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या बंडखोर आमदारांना गुवाहाटीला हालवले जाणार


झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू या एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची घोषणा

- Advertisement -

काँग्रेस आमदारांची बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी बैठक


थोड्यावेळात वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीची बैठक

- Advertisement -

एकनाथ शिंदे आणि नार्वेकर यांच्यातील बैठक संपली


शिवसेना आमदारांची पुन्हा संध्याकाळी ७ वाजता बैठक


मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक ली मेरिडियन हॉटेलबाहेर थांबवल


मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक सुरतच्या ली- मेरिडियन हॉटेलमध्ये दाखल


जे होतं ते चांगल्यासाठी होतं- चंद्रकांत पाटील

भाजपला ज्यांनी मतदान केले त्यांचे मनापासून आभार – चंद्रकांत पाटील

निवडणुकीमुळे अपक्षांचे वर्चस्व वाढलं – चंद्रकांत पाटील


सत्तेसाठी प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, एकनाथ शिंदेंचं पहिल ट्विट


शिवसेनेच्या गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांना हटवले, अजय चौधरी शिवसेने नवे गटनेते


शिवसेना आमदारांची वर्षा बंगल्यावरील बैठक संपली,५५ पैकी १८ आमदार उपस्थित


शिवसेनेने भूमिका स्पष्ट केल्यानंतर आमची भूमिका स्पष्ट करु- शरद पवार

शिवसेनेच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार- शरद पवार

एकनाथ शिंदे कुठे आहेत हेही ठावून नाही- शरद पवार

मुख्यमंत्री कुणाला बनवायचे हे शिवसेना ठरवेल – शरद पवार

क्रॉस व्होटिंग होऊनही सरकार चालतं हा 50 वर्षांचा अनुभव- शरद पवार

शिंदेंची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे की नाही माहित नाही, मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी शिवसेनेकडे – शरद पवार

राजकीय पेचातून मार्ग निघेल असा विश्वास- शरद पवार

अडीच वर्षांपासून सरकार योग्यरित्या चालत असल्याने षडयंत्र – शरद पवार

महाविकास आघाडी सरकार बनवण्यापूर्वी देखील अशीच बंडाळी – शरद पवार


शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात


एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद


मध्यप्रदेश, राजस्थान पॅटर्न राबवून महाराष्ट्रात सरकार पाडण्याचा प्रयत्न – संजय राऊत


शिवसेनेचे काही आमदार मुंबईत नाहीत- संजय राऊत


एकनाथ शिंदे सुरतमध्ये दुपारी १ वाजता घेणार पत्रकार परिषद घेण्याची शक्यता


शिवसेना नेते संजय राऊत यांचा दिल्ली दौरा रद्द


छगन भुजबळ नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईच्या दिशेने रवाना


तिन्ही लष्करप्रमुख आज पंतप्रधान मोदींची घेणार भेट, अग्निपथ योजनेची देणार माहिती


आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. यंदाची थीम योग फॉर ह्युमॅनिटीवर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरातील 75000 हून अधिक तरुण योगासनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.


राहुल गांधी यांची आजही ईडी चौकशी


राष्ट्रपती पदाच्या  निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्षांची बैठक


राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स


काँग्रेसचे आमदार आज दिल्लीत जाणार

काँग्रेस पक्षश्रेष्ठींची घेणार भेट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -