घरCORONA UPDATEकोणते लष्करी खर्च कमी करून आरोग्य क्षेत्रात वाढ करू शकता - ग्रीनपीस...

कोणते लष्करी खर्च कमी करून आरोग्य क्षेत्रात वाढ करू शकता – ग्रीनपीस अहवाल

Subscribe

थोडासा भाग जर आरोग्याच्या क्षेत्रात खर्च केला तर मोठ्या प्रमाणात स्थिती सुधारू शकते. जसे एका लढाऊ विमानाच्या बदल्यात ३२४४ आयसीयू बेड लावता येतील.

जगभरात कोरोनाचे सावट पसरत असून अनेक देश शस्त्रांवर अफाट खर्च वाढवत आहेत. जवळपास सर्वच मोठे देश संरक्षण खर्च वाढवत आहे. यातील थोडासा भाग जर आरोग्याच्या क्षेत्रात खर्च केला तर मोठ्या प्रमाणात स्थिती सुधारू शकते. जसे एका लढाऊ विमानाच्या बदल्यात ३२४४ आयसीयू बेड लावता येतील. पाणबुडीच्या बदल्यात आधुनिक सुविधा असलेल्या नऊ हजारापेक्षा जास्त रूग्णवाहिका विकत घेता येईल. ही तुलना ग्रीसपीसच्या ताज्या अहवालात करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांनी आम्हाला शिकवले की लष्करी बळाच्या आधारे संरक्षण मिळवता येणार नाही. कोविड-१९ मुळे अब्जावधी लोक लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. जगभरातील आरोग्य यंत्रणा आपल्या क्षमतेच्या पुढे जात काम करत असल्याचे भयावह पद्धतीने पाहतोय. आघाडीवर शौर्याने असलेले कर्मचारी खूप दबावात आहेत. अशावेळी हे पाहणे गरजेचे आहे की, आरोग्यसेवेत कशी सुधारणा करता येईल.

* लहान जहाजाच्या बदल्यात १०६६२ डॉक्टरांचे वर्षभराचे वेतन देऊ शकतो.

- Advertisement -

शस्त्र – किंमत (रुपयात) – काय होऊ शकते

* एफ-३५ जेट – ६७० कोटी -३२४४ आयसीयू बेड

- Advertisement -

* पाणबुडी – २१००० कोटी – ९१७० रुग्णवाहिका

* ट्रायडंट क्षेपणास्त्र – २२८ कोटी – १.७ कोटी मास्क

* लेपर्ड टॅंक – ७६ कोटी – ४४० व्हॅटिलेटर्स

* मल्टीपर्पज जहाज – ७००० कोटी – १०६६२ डॉक्टरांचे वार्षिक वेतन

* लेपर्ड टॅंकच्या एका गोळ्यावर २.४ लाख खर्च येतो. एवढ्या पैशात १०० पेक्षा जास्त लोकांची कोरोना चाचणी होऊ शकते.

* कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव अमेरिकेत आहे. त्याच्याकडे १७६३ एफ-३५ जेट आहेत. म्हणजेच ५७ आयसीयू बेड.

संरक्षण खर्च टॉप – ५

१) ५५ लाख कोटी रुपये अमेरिका
२) १९.८ लाख कोटी रुपये चीन
३) ६५० लाख कोटी रुपये भारत
४) ६५० लाख कोटी रुपये रुस
५) ६५० लाख कोटी रुपये सौदी अरब

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -