घरCORONA UPDATEVideo - लॉकडाऊनमध्ये कुत्राही शिकला लपाछपी खेळायला, व्हिडिओ एकदा बघाच!

Video – लॉकडाऊनमध्ये कुत्राही शिकला लपाछपी खेळायला, व्हिडिओ एकदा बघाच!

Subscribe

कोरोना व्हायरसने केवळ देशात नाही तर जगभरात थैमान घातले आहेत. त्यामुळे भारतासह अनेक देशात लॉकडाऊन आहे. सगळेच त्यामुळे घरी आहेत. अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. तर शाळा, कॉलेज बंद असल्यामुळे लहान मुलही घरीच आहेत. लॉकडाऊनमध्ये आपला वेळ जावा यासाठी सगळेच वेगवेगळे पर्याय निवडत आहेत. आपला वेळ घालवत आहेत. चक्क एका मुलीने आपल्या घरातल्या कुत्र्याला चक्क कामाला लावलं आहे. हा कुत्रा चक्क त्या मुलीबरोबर लपाछपी खेळतोय.

View this post on Instagram

Monkey's quarantine games. STAY SAFE, STAY HOME!

A post shared by Omar von Muller (@omarvonmuller) on

- Advertisement -

काय आहे व्हिडिओत

या व्हिडिओत एक छोटी मुलगी आपल्या कुत्र्याबरोबर चक्क लपाछपी खेळत आहे. या व्हिडिओत मुलगी आपल्या कुत्र्याला लपाछपी खेळायला सांगते. हा कुत्रा राज्य घेतो आणि घरात लपलेल्या मुलीला शोधून काढतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खूप लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. ३ लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ बघीतला आहे. तर १३ हजार लोकांनी लाईक केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -