घरदेश-विदेशइंटरनेटचा वेग आता चारपटीने वाढणार; घरबसल्या डाऊनलोड करू शकता HD क्वॉलिटी फिल्म

इंटरनेटचा वेग आता चारपटीने वाढणार; घरबसल्या डाऊनलोड करू शकता HD क्वॉलिटी फिल्म

Subscribe

प्रत्येकाला घरात हाय स्पीड इंटरनेट सेवा हवी असते. यात व्हिडीओ लाऊनलोड करणं असो किंवा गेम डाऊनलोड करणं यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते. मात्र यासाठी इंटरनेटचा वेगही खूप हायस्पीट असावा लागतो. मात्र जर इंटरनेटचा स्पीड वेगवान नसेल तर तुम्हाला खूप वेळ लागू शकतो. यात तुम्हाला हाय स्पीडमध्ये इंटरनेट चालवायचे असेल पण तुमच्या घरातील वायफाय कनेक्शन स्लो असेल तर तुम्हाला अनेक अडचण येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला घरातील इंटरनेट कनेक्शन हाय स्पीडने चालवायचे असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी एक असे डिव्हाइस आणले आहे. जे मार्केटमध्ये खूप ट्रेडिंगमध्ये असून ते तुमच्या वायफाय सिग्नलचा वेग वाढतो आणि इंटरनेटचा स्पीडही हायस्पीड करतो.

नेमके हे डिव्हाइस आहे तरी कसे?

TP-Link TL-WA855RE N300 Universal Wireless Range Extender असे या डिव्हाइसचे नाव आहे. हे डिव्हाइस वाय-फायचा स्पीड वाढवते ज्यामुळे तुम्ही 4 पट वेगाने इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. मात्र तुम्ही विचार करत असाल की हे कसे होऊ शकते? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, वायफायवरील सिग्नल कमी होतात. तेव्हा हे डिव्हाइस सिग्नल वाढवण्याचे काम करते. जे वापरण्यास देखील खूप सोपे आहे. विशेष म्हणजे सर्वांना परवडेल अशा किंमतीत ते उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. तुम्ही आधीच वायफाय कनेक्शन आणि त्याच्या प्लॅनवर खूप पैसे खर्च केले आहेत, त्याचप्रमाणे हे डिव्हाइससुद्धा खरेदी करावे लागेल. आणि ते प्लगइन करत ते वापरू शकता.

- Advertisement -

वायफाय एक्स्टेन्डर डिव्हाइसच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहक ते 1200 रुपयांना खरेदी करू शकतात. ग्राहक रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून ते खरेदी करू शकतील, या डिव्हाइसच्या किमतीवर मोठी सवलत देण्यात आली आहे, त्यामुळे किंमतीबद्दल काळजी करण्याची गरज नाही. हे डिव्हाइस वापरण्यासाठी तुम्हाला फक्त पॉवर सोर्समध्ये प्लग-इन करावे लागेल आणि पॉवर ऑन करावे लागेल, ज्यानंतर डिव्हाइस वापरण्यासाठी तयार असेल.


Apple भारतात करणार iPhone 14 चे उत्पादन; कंपनीने दिली महत्त्वाची माहिती

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -